शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

कोळोशीमध्ये महिनाभरापासून विजेचा लपंडाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 15:27 IST

कोळोशी गावातील अनियमित वीजपुरवठा नियमित करण्यात यावा. अन्यथा आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागेल, असे निवेदन कोळोशी सरपंच रितिका सावंत यांनी कणकवली येथे वीज वितरणच्या कार्यकारी अभियंता यांना दिले आहे.

ठळक मुद्देकोळोशीमध्ये महिनाभरापासून विजेचा लपंडाववीजपुरवठा सुरळीत करा, अन्यथा आंदोलन; सरपंचांचे अधिकाऱ्यांना निवेदन

तळेरे : कोळोशी गावामध्ये गेल्या महिनाभरापासून विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा वितरणावर मोठा परिणाम झालेला आहे. तसेच इतर समस्या निर्माण झाल्या आहेत. अनियमित वीजपुरवठा नियमित करण्यात यावा. अन्यथा आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागेल, असे निवेदन कोळोशी सरपंच रितिका सावंत यांनी कणकवली येथे वीज वितरणच्या कार्यकारी अभियंता यांना दिले आहे.गावातील वीज वितरणच्या अन्य समस्यांबाबत कोळोशी ग्रामपंचायतीकडून लेखी निवेदन देऊन लक्ष वेधण्यात आले. विजेचा प्रश्न सोडविण्याची मागणी करण्यात आली. वीज वितरणच्या कणकवली येथील कार्यालयात उपकार्यकारी अभियंता यांच्याशी चर्चा करण्यात आली.

अनियमित वीज वितरणामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्या समस्या सोडवाव्यात, अशी मागणी केली . यावेळी सरपंच रितिका सावंत यांच्यासह उपसरपंच संजय पेडणेकर, ग्रामपंचायत सदस्य विश्वनाथ कदम, वैशाली इंदप, सानिका इंदप, सान्वी चव्हाण व ग्रामसेवक मंगेश राणे आदी उपस्थित होते.आगामी उत्सवाचे दिवसआता श्रावणमास सुरू आहे. त्यातील नागपंचमी, रक्षाबंधन सण झाला. आता गोकुळाष्टमी व त्यानंतर गणेशोत्सव असणार आहे. त्यामुळे सणासुदीच्या दिवसांत विजेची मागणी वाढणार असल्याने याबाबत योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. असे या निवेदनकर्त्यांनी वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना सांगितले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याmahavitaranमहावितरणsindhudurgसिंधुदुर्ग