शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

मालवण तालुक्यात सर्वाधिक 157 मि.मी. पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 13:00 IST

Rain Sindhudurg: सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात मालवण तालुक्यात सर्वाधिक 157 मि.मी. पाऊस झाला आहे. गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी 109.82 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 1696.31 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

ठळक मुद्देमालवण तालुक्यात सर्वाधिक 157 मि.मी. पाऊसजिल्ह्यातील 14 लघु पाटबंधारे प्रकल्प तुडुंब

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात मालवण तालुक्यात सर्वाधिक 157 मि.मी. पाऊस झाला आहे. गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी 109.82 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 1696.31 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग - 150(1755), सावंतवाडी - 130(1886.10), वेंगुर्ला - 131.60(1417.40), कुडाळ - 90(1512), मालवण - 157(1920), कणकवली - 71(1784), देवगड - 65(1543), वैभववाडी - 84(1753), असा पाऊस झाला आहे.जिल्ह्यातील 14 लघु पाटबंधारे प्रकल्प तुडुंबजिल्ह्यातील 14 लघु पाटबंधारे प्रकल्प व कोर्ले - सातांडी मध्यम प्रकल्प 100 टक्के भरला आहे. तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 370.5250 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 82.82 टक्के भरले आहे. सध्या या धरणातून एकूण 175.410 घ.मी. प्रतिसेकंद इतका विसर्ग सुरू आहे.उपलब्ध पाणीसाठा मध्यम पाटबंधारे प्रकल्प झ्र देवघर झ्र 61.9720, अरुणा झ्र 39.5112, कोर्ले- सातंडी झ्र 25.4740. लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे झ्र शिवडाव झ्र 2.6480, नाधवडे झ्र 2.6099, ओटाव झ्र 1.3530, देंदोनवाडी झ्र 0.6840, तरंदळे झ्र 0.5240, आडेली झ्र 1.2880, आंबोली झ्र 1.7250, चोरगेवाडी झ्र 2.7050, हातेरी झ्र 1.9630, माडखोल झ्र 1.6900, निळेली झ्र 1.7470, ओरोस बुद्रुक झ्र 1.8720, सनमटेंब झ्र 2.3900, तळेवाडी झ्र डिगस झ्र 1.2350, दाभाचीवाडी झ्र 1.8410, पावशी झ्र 3.0300, शिरवल झ्र 3.6800, पुळास झ्र 1.5080, वाफोली झ्र 2.3300, कारिवडे झ्र 1.3770, धामापूर झ्र 2.2910, हरकूळ झ्र 2.3800, ओसरगाव झ्र 1.0340, ओझरम झ्र 1.8190, पोईप झ्र 0.8220, शिरगाव झ्र 0.7890, तिथवली झ्र 1.6980, लोरे झ्र 2.6960 या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे.

टॅग्स :Rainपाऊसsindhudurgसिंधुदुर्ग