शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
3
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
4
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
5
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
6
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
7
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
8
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
9
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
10
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
11
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
12
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
13
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
14
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
15
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
16
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
17
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
18
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
19
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
20
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली

महाराष्ट्र निवडणूक २०१९ : वेंगुर्लेतील मतदानयंत्रात बिघाड; कपाटाला दिलेले मत अन्य निशाणीला गेल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2019 2:59 PM

महाराष्ट्र निवडणूक २०१९ : वेंगुर्ले तालुक्यातील आरवली सोंनसुरे येथील बूथ 78मधील EVM मशीनमध्ये बिघाड झाला होता.

वेंगुर्ले : वेंगुर्ले तालुक्यातील आरवली सोंनसुरे येथील बूथ 78मधील EVM मशीनमध्ये बिघाड झाला होता. या ठिकाणी कपाट निशाणीच बटन दाबल्यास ते मत सिलिंडर या निशाणीला जात होते. येथील मतदारांच्या आक्रमक पवित्र्यानंतर सदर मतदान मशीन बदलण्यात आली. दरम्यान या प्रकारामुळे मतदारांची मते फुकट गेल्याचा आरोप व्यक्त करून मतदारांनी शासकीय कामकाजावर संताप व्यक्त केला, अशी माहिती शिरोडा सरपंच मनोज उगवेकर यांनी दिली.दरम्यान वेंगुर्लेत दीड वाजेपर्यंत सुमारे 45% मतदान झाले. वेतोरे वरचीवाडी मतदान केंद्रात 12 वाजेपर्यंत 55% मतदान झाले होते, येथे महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. भाजपात गेलेले राजन तेली हे सावंतवाडी-वेंगुर्ला मतदारसंघातून केसरकरांविरोधात लढत आहेत. तर राष्ट्रवादीकडून लढणाऱ्या बबन साळगावकरांनीही केसरकरांच्या अडचणीत वाढ केली आहे. सावंतवाडीची जागा शिवसेनेकडे गेल्याने त्यांनी बंडखोरी केली असून, ते केसरकरांविरोधात भाजपा पुरस्कृत अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिले आहेत. त्यामुळे सावंतवाडीचा गड कोण राखतं हे येत्या 24 तारखेला समजणार आहे. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019sawantwadi-acसावंतवाडी