शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

कोकण झोनमध्ये वर्षभरात २१ फिडर्सची वाढ

By admin | Updated: September 15, 2014 23:22 IST

महावितरण कंपनी : अ ते ड गटात फिडर्सची वर्गवारी

रत्नागिरी : कोकण झोनमध्ये वर्षभरात महावितरणच्या २१ फिडर्सची वाढ झाली आहे. गतवर्षीपर्यंत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात २०१ फिडर्स होते. सध्या त्यांची संख्या २२२ इतकी झाली आहे. मात्र, सर्वच्या सर्व फिडर्सची वर्गवारी ‘अ’ ते ‘ड’ गटात असून, अद्याप भारनियमनाचा धोका टळला आहे.महावितरणकडून गेली दोन वर्षे फिडरनिहाय भारनियमन सुरू आहे. ज्या फिडर्सवर वीज गळती अधिक शिवाय आर्थिक वसुली कमी आहे, त्या फिडर्सची अ ते ग-३ पर्यंत वर्गवारी करण्यात आली आहे. या गटाप्रमाणे निश्चित तासांचे भारनियमन सुरू आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अ, ब, क, ड गटात फिडर्सची वर्गवारी करण्यात आली आहे. मार्च २0१३ मध्ये एकूण २०१ फिडर्स होते, त्यामध्ये गेल्या दीड वर्षात २१ फिडर्सची भर पडली आहे. त्यामुळे २२२ इतकी फिडर्सची संख्या झाली आहे.रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७९ फिडर्स ‘अ’ गटात आहेत. ७१ फिडर्स ‘ब’ गटात, ६१ फिडर्स ‘क’ गटात, तसेच ११ फिडर्स ‘ड’ गटात आहेत. ‘ड’ गटातील फिडर्सची संख्या अल्प आहे. इ गटापासून भारनियन करण्यात येत आहे. मात्र, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फिडर्स भारनियमनापासून अलिप्त आहेत. त्यामुळे कोकण विभागाचा ठोका तात्पुरता टळला आहे.महावितरणच्या फिडर्सनिहाय भारनियमनाला ग्राहकांचाही प्रतिसाद चांगला लाभत आहे. शिवाय महावितरणकडून वीज गळती रोखण्यासाठी विशेष भरारी पथक तैनात करण्यात आले आहे. फिडर्सनिहाय आढावा घेऊन वीज गळती, चोरी शोधण्यात येते. शिवाय संबंधित ग्राहकांकडून दंडही वसूल करण्यात येतो. त्याचप्रमाणे ग्राहकांकडून थकबाकी वसुलीसाठीही पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.एकूणच महावितरणने फिडर्सनिहाय वर्गवारी केल्याने ग्राहकांनाही त्यापासून दिलासा मिळाला आहे. सरसकट होणाऱ्या भारनियमनातून मुक्त झाले आहेत. नियमित वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांना सरसकट भारनियमनाचा त्रास सहन करावा लागत होता. परंतु फिडर्सनिहाय भारनियमनामुळे ग्राहक सुखावले आहेत. (प्रतिनिधी)