शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
3
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
4
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
5
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
6
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
7
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
8
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
9
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
10
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
11
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
12
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
13
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
14
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
15
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
16
मंत्री असं कधी वागतात का? ५ मिनिटं उशीर झाला म्हणून महिला मंत्र्यांनी मागितली माफी-व्हायरल व्हिडिओ
17
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
18
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
19
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
20
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

जनजागृतीमुळे मतदार संख्येत वाढ

By admin | Updated: July 27, 2014 00:38 IST

सतीश कदम : सामाजिक संघटनांनी सहकार्य करावे

सावंतवाडी : लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढण्याच्या कारणांमध्ये नियोजनपूर्वक करण्यात आलेली जनजागृतीचाही मोठा वाटा आहे. तसेच आगामी निवडणुकीमध्येही मतदानाच्या टक्क्यात वाढ होण्यासाठी सामाजिक संघटनांनी सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार सतीश कदम यांनी येथे केले. भारतीय निवडणूक आयोगातर्फे लोकसभा निवडणुकीत प्रथमच सिस्टेमॅटीक वोटर्स एज्युकेशन अ‍ॅण्ड इलेक्टोरल पार्टीसिपेशन (स्विप) कार्यक्रमांतर्गत मतदार जनजागृती कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. मतदानाचे प्रमाण वाढावे, याकरिता शासकीय यंत्रणा सर्व स्तरांवर प्रयत्न करीत होती. यासाठी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानद्वारे सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ले ताुलक्यात विविध ठिकाणी जनजागृतीपर पथनाट्ये सादर करण्यात आली. या पथनाट्याद्वारे निर्भयपणे कुठल्याही आमिषाला बळी न पडता सद्सद्विवेकबुध्दीने मतदान करण्याचे आवाहन केले. नोटाच्या बटणासंबंधी जनजागृती व पथनाट्याद्वारे केली. या पथनाट्यात सहभागी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचा कौतुक सोहळा व प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम नुकताच येथे पार पडला. या सोहळ्यास निवडणूक शाखेचे नायब तहसीलदार प्रीतम वाडेकर, नायब तहसीलदार शशिकांत जाधव, प्रमुख अतिथी म्हणून कार्यक्रमाचे अध्यक्ष सतीश कदम होते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रवीणकुमार ठाकरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यांनी प्रतिष्ठानच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. मतदानाबाबत जनजागरणाच्या कार्यात सहभागी करवून घेतल्याबाबत तत्कालीन प्रांताधिकारी सुषमा प्रभूखानोलकर व तहसीलदार वीरसिंग वसावे यांचे आभार मानले. वाडेकर यांनी स्वीप कार्यक्रमाची माहिती देऊन प्रशासनास विनामोबदला मदत केल्याबाबत प्रतिष्ठानचे आभार मानले. जाधव यांनी हा पथनाट्याचा प्रयोग इतरही तालुक्यात सादर करावा, असे आदेश जिल्हाधिकारी यांनी इतर उपविभागास दिल्याची माहिती देत प्रतिष्ठानच्या या कार्याचा गौरव केला. या पथनाट्यात सहभागी झालेल्या सुशांत शेजे, झिलू गावडे, ऋषभ नाडकर्णी, निकिता धुरी, स्मिताली दहिबावकर, हर्षवर्धन कांबळे, शेख शाहनवाज, साईस्वरूप देसाई व उत्कर्षा भागवत या कलाकारांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते भार्गवराम शिरोडकर, अ‍ॅन्ड्र्यू फर्नांडिस, आनंद मेस्त्री, आसीफ शेख, भगवान रेडकर, प्रशांत कवठणकर, संतोष नाईक, नीलेश माणगावकर, डॉ. मुग्धा ठाकरे आदी उपस्थित होते. सुविधा कवठणकर यांनी सूत्रसंचालन, प्रकाश पाटील यांनी आभार मानले. (वार्ताहर)