शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

युवतीच्या इन कॅमेरा

By admin | Updated: August 19, 2014 23:50 IST

सावंतवाडीतील अत्याचार प्रकरण

सावंतवाडी : युवती अत्याचार प्रकरणी पोलिसांनी मंगळवारी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. मात्र, याबाबत तिच्याच आईने हात झटकले असून, मुलीचा आणि माझा काहीही संबंध नाही, असे सांगत तिला स्वीकारण्यासही नकार दिला आहे. युवतीच्या जबाबावरूनही आता तर्कवितर्क लढविण्यात येत आहेत. सोमवारी ‘इन कॅमेरा’ जबाब घेण्यात आला, त्यावेळी अंकुर केंद्राच्या अधीक्षिका तसेच महिला अत्याचार समितीच्या सदस्या उपस्थित नसल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. याबाबत पोलीस उपअधीक्षक खरात यांना विचारले असता, लेखी द्या, आम्ही खात्री करतो, असे त्यांनी स्पष्ट केले. युवतीच्या आईने स्वत:च्या हस्ताक्षरात एक पत्र जाहीर केले असून, यात आपल्या मुलीने यापूर्वी अनेक ठिकाणी चुकीचे मार्ग पत्करले आहेत. त्यामुळे मी तिला वैतागले होते, असे पत्रात म्हटले आहे. दरम्यान, ही युवती आपल्या नातेवाईकांकडे सावंतवाडीत राहत होती. त्यांच्या घरातील युवक अमित मोर्ये याला या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. तर तिचे ज्या युवकाशी प्रेमसंबंध होते, त्याच्याशी ती विवाह करण्यासाठी गेली होती. त्या युवकावरही या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच ही युवती आरेकर कॉलनीमध्ये राहत होती. त्यांच्या घरातील दोन युवकांची नावे घेतल्याने त्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. नंदकिशोर गावडे हा त्यांचाच नातेवाईक असल्याचे पुढे येत आहे. या प्रकरणात नातेवाईकच आरोपी बनल्याने सर्वजण हादरून गेले आहेत. युवतीसोबत आंबोलीला गेलेल्यांची चौकशी होणार गेल्या रविवारी या युवतीसोबत शहरातील काही युवक तसेच काही युवती आंबोली येथे गेल्या होत्या. तेथे मोठ्या प्रमाणात मद्याचा वापर झाल्याची चर्चा सावंतवाडीत जोर धरत असतानाच हे प्रकरण मिटविण्यात आले. यात युवतीसोबत सावंतवाडीतील नेहमीच्या वावरातील युवती व युवक होते. हे युवक अनेक वेळा ती राहत असलेल्या खोलीत ये-जा करीत असत. त्यामुळे त्यांचीही चौकशी होणार आहे. कणकवली, फोंडा येथील तक्रारींची खातरजमा युवतीवर कणकवली व फोंडा येथे तक्रारी आहेत, अशी माहिती आमच्याकडे नाही. पण तशी तक्रार असल्यास आम्हीत्याची खातरजमा करू. तसेच तपासात घाई करणार नाही. फेसबुक व व्हॉॅटस् अ‍ॅपची मदत घेणार असल्याचे यावेळी पोलीस उपअधीक्षक खरात यांनी पत्रकारांंशी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)  

त्रुटी असल्यास लेखी द्या आम्ही सध्या याप्रकरणी सहा जणांवर गुन्हे दाखल केले असून तपासात निश्चितच प्रगती होणार आहे. त्यामुळे कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रश्न येणार नाही. दोषींवर कठोर कारवाई करू, असे आश्वासन पोलीस उपअधीक्षक विजय खरात यांनी दिले आहे. तसेच कोणाला जबाबात त्रुटी वाटत असल्यास त्यांनी लेखी द्यावे, आम्ही खातरजमा करण्यास तयार आहोत. तुम्ही आम्हाला माहिती द्या, असे पत्रकारांशी बोेलताना विजय खरात यांनी सांगितले.