शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

पिता-पुत्र यांच्यात वेरळ येथे हाणामारी, चौघांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 11:25 AM

मालवण : घरगुती कारणावरून वेरळ थळकरवाडी येथे पिता-पुत्रामध्ये हाणामारी झाल्याची घटना रविवारी घडली. याप्रकरणी बाळकृष्ण मेस्त्री व राजेंद्र मेस्त्री ...

ठळक मुद्देपिता-पुत्र यांच्यात वेरळ येथे हाणामारीचौघांवर गुन्हा दाखल : परस्परविरोधी तक्रारी

मालवण : घरगुती कारणावरून वेरळ थळकरवाडी येथे पिता-पुत्रामध्ये हाणामारी झाल्याची घटना रविवारी घडली. याप्रकरणी बाळकृष्ण मेस्त्री व राजेंद्र मेस्त्री या पिता-पुत्रांनी येथील पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दिल्या आहेत. त्यानुसार पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.वेरळ थळकरवाडी येथील बाळकृष्ण श्रीधर मेस्त्री यांचे त्यांच्या मुलांशी पटत नाही. रविवारी मेस्त्री यांच्या सुनेचे व मुलीचे किरकोळ कारणावरून भांडण झाले. हे भांडण सोडविण्यासाठी गेलेला मुलगा राजेंद्र मेस्त्री व बाळकृष्ण मेस्त्री यांच्यामध्ये हाणामारी झाली.बाळकृष्ण मेस्त्री यांनी दिलेल्या तक्रारीनुसार राजेंद्र मेस्त्री याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर याप्रकरणी राजेंद्र मेस्त्री याने दिलेल्या तक्रारीनुसार बाळकृष्ण श्रीधर मेस्त्री, सुरेखा बाळकृष्ण मेस्त्री, दीपाली बाळकृष्ण मेस्त्री यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास मसुरे पोलीस दूरक्षेत्राचे सहायक पोलीस उपनिरीक्षक संतोष नांदोसकर, हरिश्चंद्र्र जायभाय, विवेक फरांदे हे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsindhudurgसिंधुदुर्ग