शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
6
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
7
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
8
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
9
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
10
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
11
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
12
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
13
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
14
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
15
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
16
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
18
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
19
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
20
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे

डॉक्टर रजेवर गेल्याने रूग्णांचे हाल

By admin | Published: October 26, 2014 12:08 AM

जिल्हा रूग्णालयातील समस्या

ओरोस : जिल्हा रुग्णालयात दिवाळीनिमित्त डॉक्टर रजेवर गेले असून जिल्हा रुग्णालयाची अवस्था दयनीय झाल्याचे चित्र दिसत आहे. रुग्ण तपासणीसाठी चार चार तास केसपेपर काढून बसल्यानंतर त्यांना डॉक्टर रजेवर असल्याचे कळते. त्यामुळे रूग्णांमधून नाराजी व्यक्त होत आहे.ओरोस जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांची संख्या कमी असून त्यात डॉक्टर रजेवर गेल्याने रुग्णांचे अतोनात हाल झाले आहेत. रजेवर जाणाऱ्या डॉक्टरांनी मुख्य डॉक्टरांना रजेवर जात असल्याचे कळविले नसल्याने रुग्णांनी केसपेपर काढून रांगा लावल्या होत्या. रुग्ण चार-चार तास ताटकळत राहिले.दंत शल्यचिकित्सक यांच्याकडे केसपेपर काढून १० ते १२ जण बाहेर बसलेले होते. यामध्ये सुप्रिया घाडीगांवकर, मनोहर घाडीगांवकर, वैशाली परब, धोंडीराम गावडे, अनंत मुणगेकर या रुग्णांनी केसपेपर काढून पुन्हा घरी जाणे पसंत केले. त्यामुळे आधीच या रुग्णालयाची अवस्था बिकट होत चालली असून अधिकारीवर्ग रजेवर गेल्याने रुग्णालयात दाखल केलेल्या रुग्णांचे हाल होत आहेत. याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. (वार्ताहर)