शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

विकासात राजकारण आणू नका : राणे

By admin | Updated: July 28, 2015 00:28 IST

ग्रामसभेला महत्व असून याठिकाणी झालेला ठराव हे महत्त्वाचे ठराव असतात.

देवगड : ग्रामपंचायत हे विकासाचा केंद्र असून, गावामध्ये खऱ्या अर्थाने या माध्यमातून विकास होऊ शकतो. यामुळे गावचे सरपंच हे नि:पक्षपाती असणे गरजेचे आहे, असे मत आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केले. तसेच विकासात कोणतेही राजकारण न आणता विकासाच्या समस्या माझ्यापर्यंत पोहोचवा. मी त्या आमदार या नात्याने नक्कीच मार्गी लावीन असेही ते म्हणाले.नाडण ग्रामसचिवालयाचे उद्घाटन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, जिल्हा परिषद सदस्या निकिता तानवडे, जिल्हा परिषद सदस्य सुभाष नार्वेकर, देवगड पंचायत समिती उपसभापती स्मिता राणे, माजी सभापती राजाराम राणे, नाडण सरपंच रामकृष्ण उपरकर, उपसरपंच मकरंद जोशी, सुधीर जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना आमदार राणे म्हणाले की, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावागावामध्ये विकासाची कामे ही होतच असतात. मात्र, ग्रामसभेला महत्व असून याठिकाणी झालेला ठराव हे महत्त्वाचे ठराव असतात. यामुळे गावच्या ग्रामसभेलाही ग्रामस्थांनी उपस्थित राहाणे महत्त्वाचे असते. देवगड तालुका हा डोंगर दरीमध्ये वसलेला असून, विकासकामे नियोजनबद्ध करावी लागतात, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)