शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
3
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
4
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
5
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
6
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
7
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
8
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
9
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
10
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
11
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
12
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
13
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
14
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
15
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
16
मंत्री असं कधी वागतात का? ५ मिनिटं उशीर झाला म्हणून महिला मंत्र्यांनी मागितली माफी-व्हायरल व्हिडिओ
17
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
18
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
19
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
20
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

गणेश विसर्जनावेळी तरुणाचा मृत्यू

By admin | Updated: September 5, 2014 23:27 IST

आवळेगाव येथील घटना

कुडाळ : तालुक्यातील आवळेगाव येथील पाणवठा नदीपात्रात काल, गुरुवारी सायंकाळी गणेशमूर्ती विसर्जनासाठी गेलेल्या संतोष विठ्ठल सावंत (वय ४५, रा. गावडेकट्टा, आवळेगाव) या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. याबाबत अधिक माहिती अशी की, गणेशोत्सवाच्या सातव्या दिवशी आवळेगाव येथील श्री गणेशमूर्ती गावातील पाणवठा नदीपात्रात विसर्जनासाठी नेण्यात येतात. संतोष सावंत हे सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास गणपती विसर्जनासाठी गेले होते. यावेळी नदीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले. रात्री उशिरापर्यंत त्यांची शोधाशोध करण्यात आली. अखेर आज, शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या दरम्यान त्यांचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला. याबाबतची माहिती आवळेगाव पोलीस दूरक्षेत्रात राजाराम गोपाळ सावंत यांनी दिली. या घटनेची कुडाळ पोलिसांत ‘आकस्मिक मृत्यू’ म्हणून नोंद करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)कोयता शोधताना बुडालागणेशमूर्ती विसर्जन करून झाल्यानंतर संतोष हा नदीच्या पात्रातून बाहेर आला; परंतु सोबत नेलेला कोयता पाण्यात पडल्याने तो शोधण्यासाठी पुन्हा नदीपात्रात उतरला, अशी माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना दिली. संतोष सावंत याला आकडी येण्याचा त्रास होता. पाण्यात उतरल्यानंतर त्याला आकडी आली असेल, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. सावंतच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी व मुलगी असा परिवार आहे.