शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

दापोली, चिपळूण, खेड, गुहागर स्वच्छ

By admin | Updated: October 1, 2015 00:35 IST

२ आॅक्टोबर महात्मा गांधी जयंतीदिनी सन्मान करण्यात येणार आहे. दापोली नगरपंचायतीने शासनाच्या विविध उपक्रमात भाग घेऊन यापूर्वी अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत.

शिवाजी गोरे-दापोली नगरपंचायतीने यशाची परंपरा कायम राखत शहरातील घनकचऱ्याचे व्यवस्थापन करून स्वच्छ महाराष्ट्र अभियानाला हातभार लावला आहे, त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, चिपळूण, खेड, गुहागर या शहरांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह देऊन २ आॅक्टोबर महात्मा गांधी जयंतीदिनी सन्मान करण्यात येणार आहे.दापोली नगरपंचायतीने शासनाच्या विविध उपक्रमात भाग घेऊन यापूर्वी अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत. यामध्ये प्रामुख्याने २००८-०९ साली संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियान प्रोत्साहनपर पुरस्कारप्राप्त, २००९ - १० यावर्षी संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियान - कोकण विभागीय प्रथम (१० लाख रुपये) पुरस्कार, पर्यावरण विभागाचा २०१२ चा वसुंधरा पुरस्कार (राज्यात तृतीय) पुरस्कार पटकावून पुरस्काराचा आलेख चढता राखला आहे. दापोलीचे तत्कालीन मुख्याधिकारी रामदास कोकरे, नगराध्यक्षा प्रियंका अमृते यांनी शहरात संपूर्ण प्लास्टिक बंदी, शहर कचराकुंडीमुक्त व घनकचऱ्याचे नियोजन केले होते. कोकरे यांनी शहर प्लास्टिकमुक्त करून दापोली नगरपंचायतीचे नाव संपूर्ण राज्यात नेले होते.(प्रतिनिधी)दापोली नगरपंचायत हागणदारीमुक्त शहर असून, शहरात कोणीही उघड्यावर शौचास बसत नाही. शहरातील कचऱ्याची योग्य विल्हेवाट व घनकचरा नियोजन करण्यात आला आहे.- जावेद मणियार, नगराध्यक्ष, दापोली