शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

corona virus कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण सहाशेच्या उंबरठ्यावर... दिवसभरात नवे २८ रुग्ण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 18:26 IST

शनिवारपर्यत ही कोरोनाबाधीतांची संख्या ५६२ असली तरी रविवारी सायंकाळी त्यामध्ये २८ नव्या बाधितांची भर पडली, त्यामुळे ही संख्या ५९० वर पोहचली आहे. 

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात रविवारी सायंकाळपर्यत नवे २८ कोरोना पॉझीटिव्ह अहवाल प्राप्त झाले, त्यामध्ये गडहिंग्लज तालुक्यातील पॉझीटिव्ह अहवालाची संख्या अधीक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधीतांची एकूण संख्या ५९० वर पोहचली आहे, रात्री उशीरापर्यत ही रुग्णसंख्या सहाशेचा टप्पा ओलांडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाबाधीतांची संख्या वाढत आहे, यामध्ये मुंबईहून आलेल्या रुग़्णांची संख्या मोठी आहे. शनिवारी रात्रीपर्यत कोरोनाबाधीतांची संख्या ५६२ पर्यत पोहचली होती. पण दिवसे-दिवस मुंबईहून कोल्हापूर जिल्ह्यात येणार्या प्रवाशांची संख्या वाढत आहे. त्यामुळे त्यांना संस्थात्मक क्वारंटाईन केले जात आहे. पण या संस्थात्मक क्वारंटाईन केलेल्यातून कोरोनाबाधीतांचे चाचणी अहवाल पॉझीटिव्ह येत आहेत. शनिवारपर्यत ही कोरोनाबाधीतांची संख्या ५६२ असली तरी रविवारी सायंकाळी त्यामध्ये २८ नव्या बाधितांची भर पडली, त्यामुळे ही संख्या ५९० वर पोहचली आहे. 

टॅग्स :CPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयcorona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर