शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

सावंतवाडीत केंद्र सरकारविरोधात काँग्रेसकडून आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 17:34 IST

Congress Sindhudurg : कोरोनाच्या बाबतीत भाजप वगळता इतर पक्षांची सत्ता असणाऱ्या राज्यांना लस आणि इतर औषधे देण्यात केंद्र सरकार दुजाभाव करीत असल्याने जिल्हा काँग्रेसतर्फे येथील तहसीलदार कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले. काँग्रेस जिल्हाध्यक्ष चंद्रकांत गावडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन बुधवारी सकाळी करण्यात आले. विशेष म्हणजे या आंदोलनात जिल्ह्यातील बहुतांशी पदाधिकारी सहभागी झाले होते.

ठळक मुद्देसावंतवाडीत केंद्र सरकारविरोधात काँग्रेसकडून आंदोलनआंदोलनात जिल्ह्यातील बहुतांशी पदाधिकारी सहभागी

सावंतवाडी : कोरोनाच्या बाबतीत भाजप वगळता इतर पक्षांची सत्ता असणाऱ्या राज्यांना लस आणि इतर औषधे देण्यात केंद्र सरकार दुजाभाव करीत असल्याने जिल्हा काँग्रेसतर्फे येथील तहसीलदार कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले. काँग्रेस जिल्हाध्यक्ष चंद्रकांत गावडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सकाळी करण्यात आले. विशेष म्हणजे या आंदोलनात जिल्ह्यातील बहुतांशी पदाधिकारी सहभागी झाले होते.या आंदोलनात प्रदेश सदस्य इर्शाद शेख, जिल्हा सरचिटणीस महेंद्र सावंत, प्रदेश सदस्य विकास सावंत, कणकवली तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर, प्रदेश महिला सदस्या सुगंधा साटम, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नागेश मोर्ये, महेंद्र सांगेलकर, सच्चिदानंद बुगडे, ॲड. दिलीप नार्वेकर, कौस्तुभ गावडे, तालुका महिला कॉंग्रेसच्या स्मिता वागळे, जिल्हा महिलाध्यक्ष साक्षी वंजारी, तालुका उपाध्यक्ष समीर वंजारी आदी सहभागी झाले होते.यावेळी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. विशेष म्हणजे या आंदोलनासाठी जिल्ह्यातील काँग्रेसचे सर्व पदाधिकारी सावंतवाडीतआले होते. जिल्ह्यात सावंतवाडी येथे एकच आंदोलन करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाचा जमावबंदी आदेश असतानाही जिल्हा काँग्रेसतर्फे केंद्र सरकारविरोधात तहसीलदार कार्यालयासमोर हे निषेध आंदोलन करण्यात आले. 

टॅग्स :congressकाँग्रेसsindhudurgसिंधुदुर्ग