शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

चक्रव्यूह जागवितो महाभारत

By admin | Updated: July 28, 2015 00:25 IST

वाळूत रेखाटन : गुहागर किनारी शर्मा दाम्पत्याकडून उजाळा

शृंगारतळी : अभिमन्यू चक्रव्युहात अडकला आणि जयंद्रथाने त्याचा अंत केला. अर्जुनपुत्र अभिमन्यूने पराक्रम केला. चक्रव्यूह भेदण्याचे ज्ञान व एकंदर या ज्ञानाबाबत साऱ्यानाच उत्सुकता राहिली आहे. महाभारताचा हा दाखला देत गुहागर समुद्रकिनारी पुळणीवर दिल्ली येथील प्राध्यापक ओमप्रकाश शर्मा यांनी वाळूत हे दृश्य साकारले. या भागात येणाऱ्या पर्यटकांसाठी हा अभ्यासाचा, कौतुकाचा विषय ठरला. गुहागर किनारी एक मुलगा पुळणीवर काडीने वेगवेगळी चित्र काढत असताना त्या ठिकाणी दाभोळ येथील रत्नागिरी गॅस आणि पॉवर लिमिटेड वीज प्रकल्पात उपव्यवस्थापक असणारे अमित शर्मा आपल्या आई वडिलांसोबत समुद्रकिनारी भंटकती करीत आले. समुद्रकिनारी फिरताना त्या मुलाला पाहून ओमप्रकाश शर्मा यांच्यातील शिक्षक जागा झाला. त्यांनी मुलाच्या हातातील काडी घेत महाभारतातील चकव्युहाचा नकाशा गिरवत त्या मुलाला माहिती दिली़ सात दरवाजांच्या युध्दकलेत निष्णात असणाऱ्या अभिमन्यूने सहा दरवाजे सहज भेदले. सुभद्रेच्या पोटात असताना अर्जुनाच्या तोंडून चक्रव्यूह भेदण्याचे रहस्य जाणले होते. मात्र, अर्ध्यात सुभद्रेला झोप लागल्याने चकव्युहामधून बाहेर कसे पडायचे, या ज्ञानापासून अभिमन्यू वंचित राहिला. अभिमन्यूला जयंद्रथाने कपटाने मारले. त्याची कथा ओमप्रकाश शर्मा यांनी त्या मुलाला सांगितली़ अनोळखी व्यक्ती शिक्षक बनल्याने त्या मुलाला मात्र कौतुक वाटत होते़ (वार्ताहर)