शहरं
Join us  
Trending Stories
1
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
2
हैदराबादमध्ये पावसाचं थैमान! SRH vs GT सामना रद्द झाल्यास संपुष्टात येईल RCB चं आव्हान?
3
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
4
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
5
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
6
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
7
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
8
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
9
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
10
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
11
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
12
Blog: इरफान पठाणला बोलायला काय जातंय! परदेशी खेळाडू नसतील तर IPL मध्ये मजा राहील का?
13
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
14
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा
15
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
16
T20 WC पूर्वी भारतीय संघाच्या सराव सामन्याची तारीख व संघ ठरला! जाणून घ्या अपडेट्स 
17
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट
18
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
19
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'
20
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी

भास्कर जाधव हे संकासूर : नीतेश राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2021 3:51 PM

NiteshRane Sindhudurg : रडीचा डाव खेळून भाजपच्या १२ आमदारांना निलंबित करणाऱ्या शिवसेनेचे उपेक्षित नेते तथा प्रभारी तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्यावर भाजपचे युवा नेते, आमदार नीतेश राणे यांनी जोरदार टीका केली आहे.

ठळक मुद्देभास्कर जाधव हे संकासूर : नीतेश राणेट्विटरवरून जाधव यांच्यावर जोरदार टीका

कणकवली : रडीचा डाव खेळून भाजपच्या १२ आमदारांना निलंबित करणाऱ्या शिवसेनेचे उपेक्षित नेते तथा प्रभारी तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्यावर भाजपचे युवा नेते, आमदार नीतेश राणे यांनी जोरदार टीका केली आहे.भास्कर जाधव हा संकासूर असल्याची प्रतिक्रिया आमदार राणे यांनी ट्विटरवर दिली आहे. सोमवारपासून सुरू झालेल्या दोन दिवसीय विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात गोंधळ घातल्याने भाजपच्या १२ आमदारांचे भास्कर जाधव यांनी निलंबन केले.

या आमदारांनी आपल्याला शिवीगाळ केल्याचा आरोप विधिमंडळाचे प्रभारी अध्यक्ष भास्कर जाधव यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर नीतेश राणे यांनी ट्विटरवरून भास्कर जाधव यांच्यावर जोरदार टीका केली आहे.आमदार भास्कर जाधव हा एक संकासूर आहे. कोकणच्या दशावतारातील संकासूर ४ वेद, ६ शास्त्र आणि १८ पुराणे चोरून समुद्राच्या तळाशी शंखात जाऊन लपला. त्याचप्रमाणे भास्कर जाधव यांनी, संविधानाने आमदारांना दिलेले अधिकार चोरून नेले आणि निलंबनाची कारवाई केली आहे, असे ट्विट नीतेश राणे यांनी केले आहे.

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे BJPभाजपाsindhudurgसिंधुदुर्गBhaskar Jadhavभास्कर जाधव