शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

रवळनाथा 'तुझ्यात जीव रंगला', पाठक बाई लग्नानंतर प्रथमच मूळ गावी कोकणात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2023 12:38 IST

लग्नानंतर प्रथमच त्या ओटवणे येथे आल्यानंतर अनेकांनी त्यांच्या सोबत फोटोसेशन केले

सावंतवाडी : तुझ्यात जीव रंगला मालिकेतील अंजली पाठक बाई अर्थातच अक्षया देवधर यांनी आपल्या मुळ गावी सावंतवाडी तालुक्यातील ओटवणेला भेट देत ग्रामदेवता रवळनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले. लग्नानंतर पहिल्यांदाच पती हार्दिक जोशी सह ओटवणेत आल्या होत्या.तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील अक्षया देवधर या मूळच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील ओटवणे गावच्या त्याचे नातेवाईक आजही ओटवणे येथे असून आई वडिल मात्र मुंबई येथे राहतात त्या अधूनमधून ओटवणे गावात येत जात असतात.अलिकडेच अक्षया देवधर यांनी त्याच मालिकेतील हार्दिक जोशी या अभिनेत्याशी लग्न केले.या लग्नाची पत्रिका ठेवण्यासाठी अक्षया या ओटवणे येथे आल्या होत्या त्यावेळी त्यांनी ग्रामदेवता रवळनाथ मंदिरात जाऊन पत्रिका ठेवली होती.तसेच आपल्या ओटवणे येथील मूळ घरी जाऊन नातेवाईकांना ही पत्रिका दिली होती. त्यावेळी त्याचा कुठेही गाजावाजा झाला नव्हता.पण लग्नानंतर प्रथमच त्या ओटवणे येथे आल्यानंतर अनेकांनी त्यांच्या सोबत फोटोसेशन केले मात्र त्या एकदम सर्वसामान्य माणसा सारख्या मंदिरात गेल्या व लागलीच कोल्हापूर च्या दिशेने निघून गेल्या अक्षया देवधर या मूळच्या ओटवणे येथील असल्याचे प्रथमच समोर आल्याने अनेकांना आर्शचयाचा धक्काच बसला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गTujhyat Jeev Rangalaतुझ्यात जीव रंगला