शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

आंगणेवाडी यात्रोत्सव : मालवण आगाराला साडेसहा लाखांचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 14:55 IST

आंगणेवाडी यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवण एसटी प्रशासनाने भाविकांना चांगली सेवा दिली. शहरासह ग्रामीण भागातूनही भाविकांसाठी एसटी बसफेऱ्यांची चांगली सुविधा उपलब्ध करून दिली होती. यात्रोत्सव कालावधीत मालवण आगरातून विविध मार्गांवर ६९८ फेऱ्या मारण्यात आल्या. त्यातून ६ लाख ५७ हजार ९९१ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे, अशी माहिती आगार व्यवस्थापक नरेंद्र बोधे यांनी दिली.

ठळक मुद्दे आंगणेवाडी यात्रोत्सव : मालवण आगाराला साडेसहा लाखांचे उत्पन्न६९८ बसफेऱ्यांमधून ३८ हजार ६९९ प्रवाशांनी घेतला लाभ

मालवण : आंगणेवाडी यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवण एसटी प्रशासनाने भाविकांना चांगली सेवा दिली. शहरासह ग्रामीण भागातूनही भाविकांसाठी एसटी बसफेऱ्यांची चांगली सुविधा उपलब्ध करून दिली होती. यात्रोत्सव कालावधीत मालवण आगरातून विविध मार्गांवर ६९८ फेऱ्या मारण्यात आल्या. त्यातून ६ लाख ५७ हजार ९९१ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे, अशी माहिती आगार व्यवस्थापक नरेंद्र बोधे यांनी दिली.दरवर्षीप्रमाणे भाविकांनी एसटी सुविधेचा लाभ घेतला. एसटी आगाराच्या सर्व चालक, वाहकांनी भाविकांना चांगली सेवा दिली. काही चालकांनी एसटी सजावटीतून भाविकांना आकर्षित केले.यात्रोत्सवाच्या निमित्ताने येथील एसटी आगाराने चोख नियोजन केले होते. दोन दिवसांच्या यात्रा कालावधीत आगारातून ६९८ बसफेऱ्या आंगणेवाडी यात्रेसाठी मारण्यात आल्या. यात ३८ हजार ६९९ प्रवाशांनी प्रवास केला. गतवर्षीच्या तुलनेत ३ हजार २२० रुपयांचे जादा उत्पन्न आगारास मिळाले, असेही बोधे यांनी सांगितले.

टॅग्स :state transportएसटीsindhudurgसिंधुदुर्ग