शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
2
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
3
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
4
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
5
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
6
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
7
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
8
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
9
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
10
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
11
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
12
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
13
कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली
14
Marathi News LIVE : इराणच्या हवाई हल्ल्यात तीन भारतीय जखमी, भारताने व्यक्त केला संताप 
15
Raja Shivaji Box Office: रितेश देशमुख ठरला बॉक्स ऑफिसचा 'राजा'! ४ दिवसांत सिनेमाची किती कोटींची कमाई?
16
'आग लगा दी बस्ती में...!' दोन जुळ्या भावांनी केले एकाच मुलीशी लग्न; नवरीचा चेहरा पाहून नेटकरी संतापले 
17
अवघ्या एका मताने फैसला, या मतदारसंघात रंगली रोमांचक लढत, कुणी मारली बाजी?
18
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
19
राजकारणात 'ब्लॉकबस्टर' एन्ट्री घेणाऱ्या थलापती विजयनं आई वडिलांविरोधात खटला का दाखल केला होता?
20
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
Daily Top 2Weekly Top 5

देवगडमध्ये अंगणवाडी सेविकांचा मोचा

By admin | Updated: January 13, 2015 00:05 IST

मे महिन्याचे मानधन कापल्याचा निषेर्ध

पुरळ : अंगणवाडी सेविकांचे मे महिन्याचे अकारण कापलेले मानधन व्याजासह तातडीने द्यावे आदी मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचा मोर्चा संघटनेच्या नेत्या कमलताई परुळेकर यांच्या नेतृत्वाखाली देवगड येथील तहसील कार्यालयातील बालविकास सेवा योजना कार्यालयावर धडकला.मोर्चात तालुक्यातील अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या. यावेळी कमलताई परुळेकर यांनी बालविकास प्रकल्प अधिकारी जयप्रकाश परब यांना सेविकांच्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. यामध्ये अंगणवाडी सेविकांचे मे महिन्यातील अकारण कापलेले मानधन व्याजासहीत परत मिळावे, अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी जनश्री विम्याचा हप्ता शासन भरत असते. परंतु या कार्यालयाकडून त्याबाबत पाठपुरावा होत नसल्याने मृतांना मृत्यू दावे मिळत नाही व लाभार्थ्यांच्या नववी ते बारावी व आयटीआयच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळत नाही याकडेही लक्ष वेधले.अंगणवाडी सेविकांच्या अतिरिक्त कामाचा अतिरिक्त मोबदला पुर्वलक्षी प्रभावाने द्यावा, मदतनीस किंवा मिनी सेविका यांना अतिरिक्त कार्यभार देऊ नये, देवगड तालुक्यात अनेक ठिकाणी अंगणवाडी सेविकांच्या रिक्त जागा न भरल्याने एकाच कर्मचाऱ्यावर ताण पडत असून अशा रिक्त जागा तीन महिन्यांच्या आत भराव्यात, टीए, डीए, आहार बिले तातडीने द्यावीत, अंगणवाडीची बदललेली वेळेबाबत मुख्य सेविका कल्पना देत नाहीत त्यामुळे जादा तास काम अंगणवाडी सेविकांकडून करून घेतले जाते. त्याचा मोबदला मिळावा आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी अंगणवाडी सेविका संघटनेच्या तालुकाध्यक्षा शालिनी तारकर, सचिव उल्का बिर्जे, शरयू हिर्लेकर, शैलजा घाडी, सुरभी पुरळकर, पार्वती नर आदी पदाधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)