शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

जानवली रतांबे व्हाळ येथे दोन ट्रकमध्ये अपघात; ९ जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2020 12:40 PM

accident, highway, kankavli, hospital, sindhudurg मुंबई - गोवा महामार्गावर कणकवली पासून जवळच असलेल्या जानवली रतांबे व्हाळ येथे कुडाळ ते कोल्हापूर जाणाऱ्या ट्रकला समोरुन येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. त्यामुळे दोन्ही अपघातग्रस्त ट्रक मधून प्रवास करणारे चालकासह ९ कामगार जखमी झाले आहेत . या जखमींना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे . ही घटना सोमवारी सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देजानवली रतांबे व्हाळ येथे दोन ट्रकमध्ये अपघात !९ जण जखमी ; कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचार

कणकवली : मुंबई - गोवा महामार्गावरकणकवली पासून जवळच असलेल्या जानवली रतांबे व्हाळ येथे कुडाळ ते कोल्हापूर जाणाऱ्या ट्रकला समोरुन येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. त्यामुळे दोन्ही अपघातग्रस्त ट्रक मधून प्रवास करणारे चालकासह ९ कामगार जखमी झाले आहेत . या जखमींना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे . ही घटना सोमवारी सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास घडली.या अपघातात दोघेजण गंभीर जखमी असल्याने त्यांना येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले . तर इतरांवर कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत .जखमींमध्ये विनायक कृष्णात चौगुले ( ३८ ) , शिवाजी पाटील ( २८ ) , जयराम बामाजी लांबोरे ( ४१ ) , चिरंजीव उत्तम पाटील ( २६ ) , सुशांत डोंगले ( २३ ) , रंगराव कस्तुरे ( ३८ ) , मिलींद पाटील ( २४ ) , सचिन बारड ( २७ ) , विवेकानंद चौगुले ( २ ९ ) यांचा समावेश आहे .या अपघातानंतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच कणकवली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन वाहतूक सुरळीत केली . त्यानंतर जखमी रुग्णांचा जाबजबाब नोंदविण्यात आला . अधिक तपास पोलीस हवालदार उत्तम वंजारे करत आहेत .

टॅग्स :Accidentअपघातhospitalहॉस्पिटलKankavliकणकवलीhighwayमहामार्गsindhudurgसिंधुदुर्गkolhapurकोल्हापूर