शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

होय... नाय म्हणता म्हणता चौपाटी वसतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:13 IST

जावेद खान लाेकमत न्यूज नेटवर्क सातारा : साताऱ्यातील राजवाडा चौपाटीला प्रत्येक सातारकरांच्या हृदयात एक हक्काची जागा आहे. या चौपाटीने ...

जावेद खान

लाेकमत न्यूज नेटवर्क

सातारा : साताऱ्यातील राजवाडा चौपाटीला प्रत्येक सातारकरांच्या हृदयात एक हक्काची जागा आहे. या चौपाटीने सातारकरांच्या जीभेचे चोचले नेहमीच पुरवले आहेत; मात्र कोरोनानंतर गेल्या अकरा महिन्यांपासून चौपाटी बंद अवस्थेत आहे. आता तिच्यासाठी अळूचा खड्डा येथे जागा दिली आहे. पण त्याला हातगाडी चालकांचा विरोध आहे. पण तरीही हो.. नाय म्हणता म्हणता ती सजायला लागली आहे.

००००००००००

२०जावेद०३

अळूचा खड्डा येथे नगरपालिकेच्या वतीने हातगाडे धारकांसाठी जागा आखून दिली आहे. त्या ठिकाणी गाडे आणून लावले जात आहेत. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर कष्ट करावे लागत आहेत.

००००००००

२०जावेद०५

दररोज ने-आण करता येतील अशा हातगाडे येऊन थाटले असून त्याठिकाणी व्यावसायिकांनी साहित्य आणून खाद्य पदार्थ बनविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सातारकरांची पावले वळायला लागली आहेत.

००००००००

२०जावेद०४

ग्राहकांना प्रसन्न वाटावे म्हणून हातगाडेधारक गाडा स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र शेजारीच मोठ्या प्रमाणावर झाडी आहे. त्यामुळे ग्राहकांच्या आरोग्याचा विचार सातारा पालिकेच्या प्रशासनाने करावा.