शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

सखींनी अनुभवली चॉकलेटची दुनिया

By admin | Updated: September 17, 2014 22:25 IST

एक दिवसीय कार्यशाळा : बावीस प्रकारच्या चॉकलेट, कॅडबरींचे गिरविले धडे

सातारा : वेगवेगळ्या चवींची, व आकारांची चॉकलेटस्, कॅडबरी यांची रेलचेल असलेल्या अनोख्या चॉकलेट विश्वाची सफर सखींनी अनुभवली. निमित्त होते ‘लोकमत सखी मंच’ने आयोजित केलेल्या एक दिवसीय चॉकलेट वर्कशॉपचे.सातारा शहरातील सखींनी या वर्कशॉपला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सकाळी ११ वाजल्यापासून शनिवार चौकातील सलोनी ब्युटी पार्लर येथे सरला घोडके यांनी चॉकलेटचे २० ते २२ प्रकारांचे प्रात्यक्षिक सहभागी सखींना दाखवले. यामध्ये कॉफी, चॉकलेट, ब्लॅक करंट डिलाईट, मार्शमलो, क्रॅकलबार, पिस्ता एच्यु. रोस्टेड आलमंड, कॅनापिज बास्केट, अमेरिका चॉकलेट, मिल्क ट्रीट, मिनी ट्रफल, फ्रूट अ‍ॅन्ड नटस् आदी चॉकलेटचे प्रकार बनविण्यास सखी शिकल्या. टेडी बिअर, राउंड शेप रोल, हार्टशेप, स्क्वेअर शेप, यासारख्या अनेक आकारांमध्ये चॉकलेटस् आणि कॅडबरी या वर्कशॉपमध्ये बनविण्यात आल्या. सखींनी प्रत्येक प्रकारच्या कॅडबरीची चवदेखील चाखली. त्यानंतर घरच्या घरी बनविलेल्या चॉकलेटस् आकर्षक पॅकिंग कसे करायचे हे सुद्धा घोडके यांनी दाखविले. लवकरच येणारा नवरात्रोत्सव आणि त्यानंतर येणाऱ्या दिवाळीत आपल्या पाहुण्यांना आणि आप्तेष्टांना विकतची मिठाई भेट देण्यापेक्षा या वर्कशॉपमध्ये शिकलेल्या चॉकलेटस्ची आकर्षक वेष्टनातील भेट देण्याचा निर्धार सखींनी केला. (प्रतिनिधी)