शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

वादळी पावसाने जनजीवन विस्कळीत

By admin | Updated: May 10, 2015 00:43 IST

खटाव तालुक्यात गारा : झाडे उन्मळली, वीजपुरवठा खंडित

सातारा : सातारा शहरासह कऱ्हाड, पाटण, खटाव, माण तालुक्यांना वादळी पावसाने झोडपून काढले. त्यामुळे पाटण तालुक्यातील ढेबेवाडी रस्त्यावर शेकडो झाडे उन्मळून पडली असून, शहरातील फलक पडले आहेत. काहीकाळ विद्युतपुरवठा खंडित करावा लागला. त्यामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले. सातारा शहरात शनिवारी दिवसभर वातावरणात प्रचंड उष्मा जाणवत होता. रात्री सातच्या सुमारास प्रचंड वेगाने वारे वाहू लागले. वादळी वाऱ्याबरोबरच वातावरणात धुळीचे कण उडत होते. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे समोरचे काही न दिसल्याने राजपथ, खालच्या रस्त्यावर मोटारसायकली एकमेकांवर आदळल्या. जाहिरातींचे फलक रस्त्यावर पडले होते. त्यामुळे सुमारे अर्धा तास वीजपुरवठा खंडित केला होता. कऱ्हाड शहरातही अचानक काळे ढग जमा झाले अन् वादळी वाऱ्याला सुरुवात झाली. विजांच्या कडकडाटामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. काही वेळेतच रस्ते सामसूम झाले. पाटण तालुक्यातील ढेबेवाडी परिसरातील शेकडो झाडे वाऱ्यामुळे उन्मळून पडली. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. जावळी, वाई, खटाव, फलटण तालुक्यांतही पावसाचा तडाखा बसला आहे. त्यामुळे सर्व भागातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. खटाव तालुक्यातील चोराडे परिसरात बोरांच्या आकाराच्या गारा पडल्या. (प्रतिनिधी)