शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

उंडाळकर गटाचा संस्थापक पॅनेलला पाठिंबा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:26 IST

कराड यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत बहुतांशी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आग्रहानुसार अविनाश मोहिते यांच्या नेतृत्वाखालील संस्थापक ...

कराड

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत बहुतांशी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आग्रहानुसार अविनाश मोहिते यांच्या नेतृत्वाखालील संस्थापक पॅनेलला जाहीर पाठिंबा दिला असल्याची माहिती कराड दक्षिण काँग्रेसचे नेते अॅॉड. उदयसिंह पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

पत्रकात म्हटले आहे की, गेली अनेक दिवस कृष्णा साखर कारखान्याच्या निवडणुकीत दोन्ही मोहित्यांच्या आघाडीच्या चर्चा चालू होत्या. राज्याचे माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांसह नेतेमंडळींनी प्रयत्न केले होते. त्यात मीसुध्दा होतो. आघाडीच्या चर्चा थांबल्यानंतर कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत कोणाला पाठिंबा द्यायचा यासाठी मी काँग्रेस पक्षाच्या काही पदाधिकऱ्यांच्या उपस्थितीत कोयना दूध संघावर प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत बहुतांशी कार्यकर्त्यांना संस्थापक पॅनेलला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली होती. सर्व कार्यकर्त्यांची मते जाणून घेतल्यानंतर पक्षातील वरिष्ठ नेते व ज्येष्ठ कार्यकर्त्यांशी सल्लामसलत करून याबाबत लवकरच घोषणा केली जाईल, असे जाहीर केले होते.

त्याप्रमाणे पक्षातील नेते व गटाच्या ज्येेष्ठ कार्यकर्त्यांशी कृष्णा निवडणुकीसंदर्भात सविस्तर चर्चा करून अविनाश मोहिते यांच्या नेतृत्वाखालील संस्थापक पॅनेलला पाठिंबा जाहीर करून तशा सूचना कार्यकर्त्यांना दिल्या आहेत, असेही पत्रकात म्हटले आहे.

फोटो

उदयसिंह पाटील