शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी दोघांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:41 IST

सातारा: जिल्ह्यात कोरोनाबाधितांचे मृत्यूसत्र सुरूच असून सोमवारी आणखी दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामुळे बळींची संख्या १ हजार ८०३ ...

सातारा: जिल्ह्यात कोरोनाबाधितांचे मृत्यूसत्र सुरूच असून सोमवारी आणखी दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामुळे बळींची संख्या १ हजार ८०३ वर पोहोचली आहे. तसेच रात्री नवे ३३ रुग्ण आढळून आले असून बाधितांचा आकडा ५५ हजार २६४ एवढा झाला आहे.

जिल्ह्यात बाधितांच्या मृत्यूचे प्रमाण अधूनमधून सुरूच असून सोमवारी दोघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये सोनके, (ता. कोरेगाव) येथील ७६ वर्षीय पुरुष, लोधवडे, (ता. माण) येथील ६२ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

दरम्यान, जिल्ह्यात शनिवारी रात्री ५९ जणांचे अहवाल बाधित आले होते. यामध्येही दोघा बाधितांचा मृत्यू झाला होता.

जिल्ह्यात कोरोनामुक्तीचेही प्रमाण वाढले असून सोमवारी दिवसभरात ३० जण तर आतापर्यंत ५२ हजार ६१४ नागरिकांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तसेच सोमवारी २७९ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्याचबरोबर रुग्णालयात तपासणीसाठी गर्दीही वाढत आहे.