शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हाडात तेवीस जणांचे नळ कनेक्शन तोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:52 IST

दक्षिण तांबवेत ५१ युवकांनी केले रक्तदान तांबवे : दक्षिण तांबवे, ता. कऱ्हाड येथील छत्रपती शिवाजी महाराज युवा विचार मंचतर्फे ...

दक्षिण तांबवेत ५१ युवकांनी केले रक्तदान

तांबवे : दक्षिण तांबवे, ता. कऱ्हाड येथील छत्रपती शिवाजी महाराज युवा विचार मंचतर्फे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. महालक्ष्मी ब्लड बँकेने शिबिराला सहकार्य केले. या शिबिरात युवकांनी मोठ्या संख्येने रक्तदान केले. सायंकाळपर्यंत ५१ युवकांनी रक्तदान केले. शिबिराच्या यशस्वितेसाठी महेश शिंदे, किरण झोंबाडे, अक्षय बाबर, सचिन भिसे, संतोष शेळके यांनी परिश्रम घेतले.

रेठरे बुद्रुकमध्ये स्वामी समर्थ सेवा केंद्र सुरू

कऱ्हाड : स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्राचे रेठरे बु., ता. कऱ्हाड येथे साप्ताहिक विकास केंद्र सुरू करण्यात आले आहे. दर रविवारी दुपारी दोन ते पाच या वेळेत भक्तांच्या अडचणी जाणून घेऊन मार्गदर्शन केले जाणार आहे. अधिक माहितीसाठी बाळासाहेब मोहिते, रंगराव मोहिते, धनंजय मोहिते, अतुल मोहिते यांच्याशी भाविकांनी संपर्क साधावा. महिला भाविकांनी सुवर्णा मोहिते यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

कार्वे विभागामध्ये ऊसतोडींना आला वेग

कार्वे : शेरे, दुशेरे, कोरेगाव विभागातील ऊसतोडणीने वेग घेतला आहे. अनेक ठिकाणी मजुरांनी आपल्या झोपड्या घातल्या आहेत. पहाट होताच हे मजूर शिवाराचा रस्ता धरत आहेत. तसेच दिवसभर ऊसतोड करत थंडीमुळे ऊसतोड करून रात्री लवकर परतत आहेत. शिवारात ऊस तोडीची लगबग सुरू असल्यामुळे शेतकरीही सकाळी लवकर शिवारात जात असून पुढील हंगामासाठी शेतीची मशागत करण्यात ते व्यस्त असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसत आहे.