शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

‘तळहिरा’त केवळ २५ टक्केच पाणी

By admin | Updated: September 11, 2014 23:01 IST

दुष्काळाचे सावट : शेतकऱ्यांच्या अजूनही पावसाकडेच नजरा

वाठार स्टेशन : जिल्हाभर हाहाकार घालणाऱ्या पावसाने अनेकांना दिलासा दिला असला तरी कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील वाठार स्टेशन, देऊर, तळिये गावांच्या पाण्याचा प्रश्न मात्र आजही जैसे थे आहे. या सर्वच गावांची तहान भागविणारा तळहिरा तलाव उद्याप २५ टक्के देखील भरला नसल्याने या गावांचा पाणीप्रश्न बिकट झाला आहे.१९९९ नंतर अपवादात्मकरीत्या सलग दोन-तीन वर्षे हा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर २००४ मधील दुष्काळात हा तलाव कोरडा पडला होता. त्यानंतर २००६-०७ मध्ये हा तलाव एकवेळच पूर्ण क्षमतेने भरून वाहिला होता. त्यानंतर आज अखेर म्हणजे, जवळपास पाच ते सहा वर्षांत तलाव अद्याप भरलाच नसल्याने चालूवर्षी तरी हा तलाव भरणार का? याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. १९७७ पासून दिवंगत माजी आमदार शंकरराव जगताप यांच्या प्रयत्नातून या तलावाची संकल्पना कागदावर आली आणि त्यानंतरच हा तलाव साकारण्याचे काम नजीकच्या काही वर्षांत पूर्ण झाला.या तलावाचा सर्वाधिक लाभ तलावाखालील देऊर गावच्या शेती व पिण्याच्या पाण्यासाठी होत आहे. याच तलावाखाली वाठारस्टेशन स्वजलधारा विहीर काढण्यात आली असून, तळिये गावसाठीही याच धरणपात्रातून पाणी उचलले जात आहे. त्यामुळे या तलावावरच या तिन्ही गावांचा पाणीप्रश्न अवलंबून आहे. (वार्ताहर)सद्य:स्थितीत वाठार स्टेशन, देऊर, तळिये या गावांच्या पश्चिमेस पाऊस झाल्याने वसना नदीत थोडेफार पाणी आहे. परंतु हे पाणी काही दिवसांतच बंद पडणार असल्याने दुष्काळाची तीव्रता आजही भेडसावत आहे. देऊरकरिता आजही चार ते पाच दिवसांनी पाणी मिळत आहे. त्यामुळे आतापर्यंत झालेला पाऊस या भागात तरी समाधानकारक नसल्याचाच प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.