शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
2
सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला?
3
प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे
4
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
5
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
6
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
7
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
8
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
9
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
10
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
11
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
12
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
13
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
15
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
16
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
17
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
18
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
19
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
20
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

तारळी धरणाला वर्षात गळती!

By admin | Updated: November 28, 2014 00:09 IST

कोट्यवधी रुपये पाण्यात : वर्षापूर्वी लोकार्पण झालेल्या धरणाच्या कामाविषयी संभ्रमावस्था

एकनाथ माळी - तारळे  -वर्षापूर्वी मोठा गाजावाजा करून लोकार्पण केलेल्या तारळी धरणाला गळती लागली आहे. त्यामुळे धरणाच्या कामाविषयी तर्कविर्तक लढविले जात आहेत. दरम्यान, सिंचन घोटाळ्याची चर्चा सुरू होताच, कमकुवत धरणांच्या यादीत तारळीचाही समावेश होता. त्यावेळी झालेल्या आरोपांना पुष्टी देणारी ही घटना आहे.
मुरुड गावच्या पश्चिमेला १९९८ मध्ये हजारो लोकांचे पुनर्वसन करून तारळी धरणाच्या बांधकामाला सुरुवात झाली. धरणाचे काम पूर्ण होण्यास २०१३ हे वर्ष उजडावे लागले. धरणात ५.८५ टीएमसी पाणी साठवण क्षमता आहे. धरणग्रस्थांच्या पुनर्वसनाचे प्रश्न आजही अधांतर आहे. परराज्यातील ठेकेदारांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून चुकीच्या पद्धतीने काम केले. कामाचा दर्जा ढासळल्यानेच धरणात एक वर्षांत गळती लागल्याचे सांगितले जात आहे.
तारळी धरणावरून, बाजूने किंवा भिंतीजवळ जाऊन बघितल्यास धरणाच्या गळतीचे भयावह दृश्य पाहण्यास मिळते. धरणाच्या डाव्या बाजूला पडणाऱ्या प्रवाहाशेजारी तळातून, गॅलरीतून व इतर ठिकाणी तसेच धरणाच्या इतर उजव्या बाजूला गळती दिसून येत आहे. उजव्या बाजूच्या गॅलरीतून वाहणारे पाणी तोंडोशी बाजूने रस्त्याकडेने वाहत आहे. गळती झालेले पाणी नदीस मिळून अंदाजे एक टीएमसीच्या आसपास असल्याची माहिती पर्यटकांमधून सांगितले जात आहे.
धरणाला लागलेली गळती काढण्यासाठी काढण्यासाठी कृष्णा खोरेच्या अधिकाऱ्यांनी कोणतीच हालचाल न केल्याने त्यांच्याकडे संशयाची सुई जात आहे. गळतीबाबत अधिकाऱ्यांनी मौन बाळगल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांला माहिती देऊनही दखल घेतली जात नाही.


धरणाचे बांधकाम करणाऱ्या ठेकेदारांना गळती काढण्यासाठी रीतसर सूचना दिल्या आहेत. पावसामुळे रखडलेले काम लवकरात लवकर सुरू होईल. राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी त्यांना अंतिम बिले दिली नाहीत.
- एस. आर. पाटील,
अभियंता