शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना दहा टक्के जादा पीक कर्ज

By admin | Updated: July 22, 2014 22:12 IST

बँकेचे अध्यक्ष लक्ष्मणराव पाटील

सातारा : प्राथमिक विकास सेवा संस्थेच्या कर्जदार शेतकरी सभासदांना दुबार पीक पेरणीसाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत अतिरिक्त कर्जपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष लक्ष्मणराव पाटील यांनी दिली.सातारा, कऱ्हाड, कोरेगाव, वाई, पाटण, माण, खटाव, जावली व महाबळेश्वर हे खरीप पिकाचे तालुके म्हणून महसुल दप्तरी नोंद आहेत. या तालुक्यांमधील प्राथमिक विकास सेवा संस्थांमार्फत बँकेच्या पिक संमत धोरणानुसार कर्जदार शेतकरी सभासदांना २०१४-२०१५ मधील खरीप पीक कर्जाचे वाटप १ एप्रिल पासून सुरू झाले आहे. याचे कर्जवाटपाची अंतिम तारीख ३० सप्टेंबर पर्यंत आहे.पावसाची सुरूवात खुपच उशीरा झाल्यामुळे काही भागात पेरण्या झाल्या नाहीत, तर काही भागात जूनमध्ये पडलेल्या वळीव पावसाचे धूळवाफीवर खरीप पिकांच्या अंशत: पेरण्या केल्या आहेत. अशा स्थितीत शेतकरी सभासदांना दिलासा देण्याच्यादृष्टीने जेथे पेरणीयोग्य पाऊस झाला आहे अशा ठिकाणच्या सभासदांनी खरीप पीक कर्जाची उचल केली असेल आणि त्यांनी पुन्हा दुबार पीक पेरणीसाठी कर्जाची मागणी केली असेल त्यांनी आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करून पीक कर्ज रकमेच्या दहा टक्के अतिरिक्त पीक कर्ज मंजुर करण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे. (प्रतिनिधी)