शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

उंडाळेच्या विद्यार्थ्यांची पाससाठी कऱ्हाडवारी

By admin | Updated: July 17, 2014 23:17 IST

शैक्षणिक नुकसान : उंडाळेत पास वितरण करण्याची मागणी

उंडाळे : कऱ्हाड दक्षिणमध्ये शिक्षणाचे जाळे निर्माण झाले आहे. याठिकाणी बालवाडीपासून ते विविध माध्यमांच्या महाविद्यालयीन शिक्षणापर्यंतची सर्व सोय उपलब्ध आहे. मात्र, विद्यार्थ्यांना एस. टी. चे पास मिळविण्यासाठी दर महिन्याला कऱ्हाडला जावे लागत आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय लक्षात घेता उंडाळे येथेच पास मिळण्याची सोय करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. उंडाळे हे कऱ्हाड दक्षिणमधील मध्यवर्ती ठिकाण आहे. याठिकाणी इंग्रजी, मराठी माध्यमांची शाळा, हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय आहे. तसेच वरिष्ठ महाविद्यालयाचीही याठिकाणी सोय करण्यात आली आहे. या कॉलेजमध्ये गोटेवाडी, येळगाव, येवती, घराळवाडी या गावांसह सुमारे २३ गावांमधून विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. नांदगावमध्ये कनिष्ठ महाविद्यालय असल्यामुळे याठिकाणीही विभागातील बहुतांश विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. ओंड येथे कनिष्ठ महाविद्यालय आहे. विभागातील विद्यार्थ्यांसाठी हे महाविद्यालय नजीक असल्याने अनेक विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. घोगावमध्ये फार्मसी कॉलेज असून, या कॉलेजमध्ये घराळवाडीपासून ते कालेपर्यंतचे विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. विभागातील या महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी खेडेगावातून तसेच वाड्या-वस्त्यांवरून येतात. या विद्यार्थ्यांना महाविद्यालय, शाळेपर्यंत पोहोचण्यासाठी एस. टी. ची सोयही आहे. मात्र, त्यांना एस. टी. चे सवलत पास येथेच मिळत नसल्याने दर महिन्याला पास काढण्यासाठी कऱ्हाडला जावे लागते. त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला आपला एक दिवस घालवावा लागतो.त्यामुळे परिवहन महामंडळाने विभागातील विद्यार्थ्यांसाठी उंडाळे येथेच पास वितरित करण्याची सुविधा करावी, अशी मागणी पालकांतून होत आहे. (प्रतिनिधी)