शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

श्रीराम कारखान्यावर शिवसेनेचा मोर्चा

By admin | Updated: August 18, 2015 00:43 IST

उसाला ‘एफआरपी’प्रमाणे दर देण्याची मागणी

फलटण : उसाला एफआरपीप्रमाणे दर मिळालाच पाहिजे, या मागणीसाठी फलटण येथे शिवसेनेच्या वतीने श्रीराम कारखान्यावर मोर्चा काढण्यात आला. फलटण येथील क्रांतिसिंह नाना पाटील चौकातून हा मोर्चा श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या गेटपर्यंत काढण्यात आला. या मोर्चात शिवसेनेचे सातारा जिल्हाप्रमुख नंदकुमार घाडगे, वाहतूक सेनेचे जिल्हाप्रमुख संभाजीराव जगताप, रासपचे जिल्हाध्यक्ष पै. बजरंग गावडे, रासप खंडाळा तालुका प्रमुख चंद्रकांत शेळके-पाटील, जगन्नाथ यजगर, राहुल देशमुख, पिंटू जगताप, एकनाथ धुमाळ, प्रकाश भोसले, फलटण शहरप्रमुख विजय मायने, काका खराडे, तालुकाप्रमुख विकास राऊत यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख शंभूराज खलाटे म्हणाले, ‘शेतकऱ्यांना वालीच कोण राहिला नाही. शेतकऱ्यांनाच झुंजावे लागत आहे. कारखानदारांनी शेतकऱ्यांसाठी व योग्य दरासाठी निर्णायक भूमिका घ्यावी. बळीराजाने काबाडकष्ट करून पिकवलेल्या उसास एफआरपीप्रमाणे दर मिळावा, ही आमची मागणी असून, जर कारखान्याने दुर्लक्ष केल्यास उग्र आंदोलन केले जाईल.’ ‘कारखान्यांना एफआरपीप्रमाणे दर देणे बंधनकारक असल्याने आम्ही रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बँकेत कर्जे घेणार असून, लवकरच एफआरपीप्रमाणे दर दिला जाईल,’ असे आश्वासन अध्यक्ष बाळासो शेंडे यांनी दिले. (प्रतिनिधी)