शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
2
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
3
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
4
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
5
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
6
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
7
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
8
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
9
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
10
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
11
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
12
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
13
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
14
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
15
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
16
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
17
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
18
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
19
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
20
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

सातारकरांनी पुन्हा घडविले सामाजिक सलोख्याचे दर्शन, न्यायालयीन निर्णयाचा आदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 13:29 IST

बहुचर्चित अयोध्या रामजन्मभूमीचा निकाल शनिवारी सकाळी जाहीर झाला. सातारकरांनी नेहमीप्रमाणेच सामाजिक सलोख्याचे दर्शन घडवत न्यायालयीन निर्णयाचा आदर केला. जिल्ह्यातील सर्वच व्यवहार शनिवारी दुपारपर्यंत नेहमीप्रमाणेच सुरळीत होते.

ठळक मुद्देसातारकरांनी पुन्हा घडविले सामाजिक सलोख्याचे दर्शन, न्यायालयीन निर्णयाचा आदर अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त कायम

सातारा : बहुचर्चित अयोध्या रामजन्मभूमीचा निकाल शनिवारी सकाळी जाहीर झाला. सातारकरांनी नेहमीप्रमाणेच सामाजिक सलोख्याचे दर्शन घडवत न्यायालयीन निर्णयाचा आदर केला. जिल्ह्यातील सर्वच व्यवहार शनिवारी दुपारपर्यंत नेहमीप्रमाणेच सुरळीत होते.दरम्यान, अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी शहरात पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.अध्योध्यातील राम जन्मभूमी आणि बाबरी मशिद जमिनीबाबत शनिवारी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येणे अपेक्षित होते. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन काही दिवसांपासूनच सज्ज झाले होते. तालुका, गावपातळीवर शांतता कमिटीची बैठक घेऊन सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन केले जात होते.खासदार श्रीनिवास पाटील, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनीही शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता येथील पोलीस करमणूक केंद्रात शांतता कमिटीची बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार आशा होळकर, सहायक पोलीस अधीक्षक समीर शेख आदी उपस्थित होते. या बैठकीतही मान्यवरांनी शांतता राखण्याचे आवाहन केले.

टॅग्स :Ayodhyaअयोध्याPoliceपोलिसSatara areaसातारा परिसर