शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

काळज ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी संजय गाढवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:53 IST

तरडगाव : फलटण तालुक्यातील काळज ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी संजय दादा गाढवे यांची, तर उपसरपंचपदी संगीता विठ्ठल देशमुख यांची बिनविरोध निवड ...

तरडगाव : फलटण तालुक्यातील काळज ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी संजय दादा गाढवे यांची, तर उपसरपंचपदी संगीता विठ्ठल देशमुख यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करीत आंनदोत्सव साजरा करण्यात आला.

काळज ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत राजे गटाच्या जय मल्हार पॅनलने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले होते. त्यानंतर बुधवारी झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीत सरपंचपदासाठी संजय गाढवे व उपसरपंच पदासाठी संगीता देशमुख या दोघांचे अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र डोंबाळे, विजय शिंदे, नीता मोहिते, मंगल गाढवे, सुरेखा जाधव, जयश्री गाढवे, कैलास गाढवे उपस्थित होते.

विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक - निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक - निंबाळकर आदींनी नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे कौतुक केले. यावेळी विठ्ठल काकडे, सावळाराम गाढवे, विठ्ठलराव गाढवे, हणमंतराव गाढवे, नामदेवराव गाढवे, भिकाजी करळे, दत्तोबा गाढवे, हणमंत गायकवाड आदी मान्यवर, ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर. यू. पात्रेकर यांनी कामकाज पाहिले. त्यांना ग्रामसेवक आर. डी. कदम यांनी सहकार्य केले.

फोटो : २४ काळज

फलटण तालुक्यातील काळज ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी संजय गाढवे व उपसरपंचपदी संगीता देशमुख यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर पदाधिकाऱ्यांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला.