शहरं
Join us  
Trending Stories
1
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
2
हैदराबादमध्ये पावसाचं थैमान! SRH vs GT सामना रद्द झाल्यास संपुष्टात येईल RCB चं आव्हान?
3
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
4
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
5
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
6
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
7
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
8
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
9
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
10
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
11
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
12
Blog: इरफान पठाणला बोलायला काय जातंय! परदेशी खेळाडू नसतील तर IPL मध्ये मजा राहील का?
13
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
14
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा
15
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
16
T20 WC पूर्वी भारतीय संघाच्या सराव सामन्याची तारीख व संघ ठरला! जाणून घ्या अपडेट्स 
17
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट
18
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
19
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'
20
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी

ताबा सुटल्याने ट्रक कालव्यात, दोघे अडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2019 3:56 PM

धुळदेव हद्दीतील रावरामोशी पूल या निरा उजव्या कालव्याच्या पुलावर 'एस' आकाराच्या वळणावर रस्त्याचा अंदाज न आल्याने पुलावरील संरक्षण लोखंडी कठडे तोडून मालवाहतूक कालव्यात गेला. यामध्ये दोघेजण अडकले आहेत. ट्रक पलटी झाला. पाण्यालाही प्रवाह असल्याने बचाव कार्यात अडचणी येत आहेत.

ठळक मुद्देताबा सुटल्याने ट्रक कालव्यात, दोघे अडकले फलटण तालुक्यातील धुळदेवजवळ दुर्घटना

वाठार निंबाळकर : धुळदेव हद्दीतील रावरामोशी पूल या निरा उजव्या कालव्याच्या पुलावर 'एस' आकाराच्या वळणावर रस्त्याचा अंदाज न आल्याने पुलावरील संरक्षण लोखंडी कठडे तोडून मालवाहतूक कालव्यात गेला. यामध्ये दोघेजण अडकले आहेत. ट्रक पलटी झाला. पाण्यालाही प्रवाह असल्याने बचाव कार्यात अडचणी येत आहेत.याबाबत माहिती अशी की, पुणे- पंढरपूर पालखी मार्गावर फलटण तालुक्यातील धुळदेव हद्दीत बुधवारी रात्री साडे अकराच्या सुमारास ट्रक (एपी ०२ टीबी ९९४५) वरील चालकाला पुलावरील वळणाचा अंदाज आला नाही. त्यामुळे ट्रक पाण्यात जाऊन पालथा पडला.

यामध्ये चालक व क्लिनर अडकून पडले आहेत. कालव्यात पाणी असल्याने तसेच बारा चाकेवर आणि छत खाली अशा अवस्थेत ट्रक असल्याने गुरुवारी दुपारी बारापर्यंत दोघांना बाहेर काढले नव्हते. लोणंद येथून क्रेन मागविण्यात आली आहे. त्यानंतर दोघांना बाहेर काढण्यात येणार आहे.

टॅग्स :AccidentअपघातSatara areaसातारा परिसर