शहरं
Join us  
Trending Stories
1
‘होर्मुझ’बाबत भारताचे मोठे पाऊल, केंद्र सरकारचा मेगा प्लान ठरला; तेल संकटातून दिलासा मिळेल?
2
"पुढची २० वर्षे सुरक्षित झाली"; शरद पवारांनी PM मोदींचे कौतुक केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांकडून जोरदार स्वागत
3
Top Marathi News LIVE Updates: गॅस पाईपलाईन असूनही अर्ज केला नाही तर सिलेंडर बंद होणार! छगन भुजबळांचा ग्राहकांना इशारा
4
"PM मोदी जगात भारताची प्रतिष्ठा जपण्याचं काम करताहेत", शरद पवारांकडून पंतप्रधानांच्या कामाचं कौतुक, काय बोलले?
5
PM मोदींकडून जॉर्जिया मेलोनी यांना 'मेलोडी' भेट! इटलीच्या पंतप्रधान व्हिडिओ शेअर करत म्हणाल्या...
6
"आई, ते माझ्या खोलीत पंखा टांगतायत..."; ट्विशा शर्मा, दीपिका नागर अन् आता पलक रजकचा करुण अंत
7
देशांतर्गत क्रिकेट गाजवलं, आयपीएलमध्ये चमकले; आता थेट भारतीय संघात निवड, कोण आहेत 'हे' ४ खेळाडू!
8
रोजचं पोहे-पराठे खाऊन कंटाळलात? नाश्त्याला द्या 'हेल्दी ट्विस्ट'; झटपट बनवा मऊसूत 'बीट इडली'
9
Indian Railway आता Logo बदलणार, मंत्रालयाचा होकार; नवे काय पाहायला मिळेल, डिझाइन कसे असेल?
10
राज्यात पेट्रोल-डिझेलचा एक महिन्याचा साठा; इंधन टंचाईवर छगन भुजबळांची टेन्शन वाढवणारी माहिती
11
Khushboo Patani : Video - "बेटी विदा नहीं, कुर्बान हुई, गप्प बसणारे आई-वडीलही जबाबदार"; खुशबू पाटनीचा संताप
12
होर्मुझ संकटानंतर आता थेट हिंद महासागरात हायव्होल्टेज ड्रामा; इराणचा १० लाख बॅरलचा ऑइल टँकर केला जप्त!
13
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
14
Vastu Tips: नोकरी-व्यवसायात हवीये मोठी झेप? 'या' ५ वास्तू टिप्स नक्की वापरुन पहा
15
मोठा खुलासा! इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकेची किती विमानं उद्ध्वस्त झाली? थक्क करणारा आहे आकडा; पाहा संपूर्ण यादी
16
Jinping on Iran War: इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, शी जिनपिंग यांनी दिला चार मुद्द्यांचा प्रस्ताव
17
अधिक मास २०२६: १ मंत्र ११ वेळा जपा, अशक्यही शक्य होईल; स्वामी सेवा तारेल, अद्भूत अनुभव येईल!
18
Twisha Sharma : ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
19
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
20
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
Daily Top 2Weekly Top 5

पाणी मागण्याच्या बहाण्याने घरात घुसून मुलीवर बलात्कार, साताऱ्यातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 19:27 IST

या प्रकारामुळे संबंधित पीडित मुलगी प्रचंड घाबरली होती. त्यामुळे तिने हा प्रकार घरातल्या कोणालाही सांगितला नाही. परंतु अखेर तिने धाडस करून पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

सातारा: पाणी मागण्याच्या बहाण्याने घरात शिरून एका १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना साताऱ्यात उघडकीस आली. याप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी एका युवकाला अटक केली आहे. रसिक अनिल धोत्रे (वय २०, रा. इंदिरानगर, झोपडपट्टी सातारा) असे अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पीडित १६ वर्षांची मुलगी दि. २१ मे रोजी घरात एकटी होती. त्यावेळी दुपारी दीडच्या सुमारास रसिक धोत्रे हा पीडित मुलीच्या घरी गेला. घराच्या बाहेर येऊन त्याने मला पाणी दे, असे सांगितले. त्यावेळी पीडित मुलगी घरात पाणी आणण्यासाठी गेली असता रसिकने अचानक घरात येऊन दरवाजाची कडी आतून लावली. त्यानंतर मुलीला मारहाण करत बलात्कार केला. त्यानंतर तो तेथून पसार झाला.

या प्रकारामुळे संबंधित पीडित मुलगी प्रचंड घाबरली होती. त्यामुळे तिने हा प्रकार घरातल्या कोणालाही सांगितला नाही. परंतु पुन्हा असा प्रकार कोणाबाबतीत घडेल, असे मुलीला वाटू लागल्याने तिने धाडस करून पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा निर्णय घेतला. तिच्या तक्रारीनुसार पोलिसांनी ६ जून रोजी रात्री बारा वाजता रसिक धोत्रेवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्याला तातडीने अटकही करण्यात आली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारी