शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता सुरक्षा अभियानातून जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:14 IST

यावेळी पाटण पोलीस ठाण्याचे निरीक्षक एन. आर. चौखंडे, मल्हारपेठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यकांत पाटील, शिवसमर्थ समूहाचे प्रमुख ...

यावेळी पाटण पोलीस ठाण्याचे निरीक्षक एन. आर. चौखंडे, मल्हारपेठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यकांत पाटील, शिवसमर्थ समूहाचे प्रमुख अ‍ॅड. जनार्दन बोत्रे, बाजीराव पवार, संदीप डाकवे, हणमंत बोत्रे, मल्हारपेठ पोलीस ठाण्यातील कर्मचारी तसेच व्यापारी उपस्थित होते.

यावेळी रस्ता सडक सुरक्षा, जीवनरक्षा, सुरक्षित अंतर, सुरक्षित प्रवास अशा माहितीपूर्ण आशयाच्या फलकांचे प्रदर्शन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच रस्त्यावरील रिक्षा व इतर वाहने यांना रिप्लेक्टरसाठी रेडीयम लावण्यात आले.

पोलीस निरीक्षक एन. आर. चौखंडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. रस्ता सुरक्षा सप्ताह अभियान आठवडा किंवा महिन्याभरापुरते न राहता ते वर्षभर पाळावे, असेही आवाहन केले.

फोटो : ३१केआरडी०२

कॅप्शन : मल्हारपेठ, ता. पाटण येथे रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत जनजागृतीवर फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक एन. आर. चौखंडे, सूर्यकांत पाटील, अ‍ॅड. जनार्दन बोत्रे, संदीप डाकवे आदी उपस्थित होते.