अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
चर्चेतील व्यक्तीशी थेट संवाद कोणत्याही रुग्णाला औषधोपचाराची गरज असतेच, त्याही पेक्षा त्याला आधाराची गरज असते. त्याची मानसिकता बळकट करण्यासाठी प्रयत्न केले जावेत. आपण यातून बरे होणार, हा आत्मविश्वास त्याला द्यायला हवा - डॉ. ज्ञानेश्वर हिरास ...
पश्चिम भागात मात्र पाऊस झाला होता. पूर्व भागातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव या तालुक्यांत गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यापासूनच टंचाईची स्थिती निर्माण झालेली. ...
शिक्षणाच्या निमित्ताने येथे येणाºया बहुतांश तरुणी ग्रामीण भागातून दररोज ये-जा करतात. एसटी मध्यवर्ती बसस्थानकातून जाणाºया तरुणींना काही सडकसख्याहरींचा त्रास सहन करावा लागत होता. ...
पश्चिम भागातील अतिवृष्टीनंतर आता नुकसानीच्या घटना समोर येऊ लागल्या असून पाच तालुक्यातील १३२ पाणी योजनांनाही याचा फटका बसला आहे. यामध्ये सर्वाधिक ८६ योजना या पाटण तालुक्यातील आहेत. तर सर्व योजनांच्या दुरुस्तीसाठी साडे तीन कोटीहून अधिक खर्च येणार आहे. ...
ट्रक चालक, निर्जनस्थळी बसणारी जोडपी तसेच वाटसरूंना तलवारीचा धाक दाखवून लुटमार करणाºया दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. त्यांच्याकडून ३३ मोबाईल व सीमकार्ड, १० मेमरी कार्ड असा सुमारे १ लाख २५ हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. ...
या दोघांवर फलटण ग्रामीण तसेच लोणंद पोलीस ठाण्यात दरोडा, जबरी चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. दोघांकडून आणखी अशा प्रकारच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली ...
अनिकेतचे ज्या युवतीशी प्रेमसंबंध होते त्या युवतीचा मंगळवार, दि. १३ विवाह होता. हा विवाह सोहळा त्या दिवशी पार पडला. दुसऱ्या दिवशी अनिकेतचा भाऊ अभिकांत सेंट्रिंगच्या कामावर निघून गेला. ...