वसापूर्वी रस्ते अधिक सुरक्षित रहावेत यासाठी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागा अंतर्गत अखत्यारित असलेल्या मार्गावर जिल्ह्यातील साडे तीन हजारांहून अधिक पूल आणि मोऱ्यांची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. संबंधितांच्या अहवालानंतर धोकादायक ठिकाणी उपाययोज ...
आम्ही फॉरेनर आहोत, असे इंग्रजीमध्ये सांगून नवीन करन्सी पाहण्याचा बहाणा करून ५२ हजारांची रोकड हातचलाखीने दोघांनी लुटून नेल्याची घटना सदर बझारमध्ये घडली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात दोघा परदेशी तरूणावर गुन्हा दाखल झाला आहे. ...
भविष्यातील पाण्याची गरज पाहता कास धरणाची उंची वाढविण्याचे काम हाती घेतले आहे. त्याचबरोबर बोंडारवाडी धरणाचा प्रस्तावही तयार करण्याच्या सूचना केल्या आहेत. पाणी हा नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. तो मार्गी लावल्यानंतर मला पाणी पाजण्याची भाषा करणाऱ ...
दरोड्याच्या चौकशीसाठी गेलेल्या दहिवडी पोलिसांना शंभर ते दीडशे लोकांच्या जमावाने रोखल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली. दरम्यान, स्थानिक नागरिकांनी लोकांची समजूत काढल्यानंतर जमाव पांगला. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. ...