राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली अन् क-हाड उत्तरचे आमदार व सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील सहकारमंत्री झाले. त्यामुळे त्यांचे परंपरागत प्रतिस्पर्धी गारठले. मनोज घोरपडेंनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय जाहीर केला. ...
अबुधाबीवरून साताऱ्यात आलेल्या तीसवर्षीय कोरोना संशयिताचे नाव सोशल मीडियावर व्हायरल केल्याचे समोर आले असून, याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे. ...
अबुधाबीवरून आलेल्या एका तीस वर्षीय युवकाला खोकला, ताप आणि छातीत दुखत असल्यामुळे त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निरीक्षणाखाली त्याला ठेवण्यात आले असून, नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन ज ...
पोलीस निरीक्षकानेच हवालदाराला मारहाण केल्यामुळे जिल्हा पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. शुक्रवारी दिवसभर या प्रकरणाचीच चर्चा करताना पोलीस पाहायला मिळत होते. याबाबत अधिक तपास हवालदार शेवाळे हे करत आहेत. ...
हे कासव त्यांनी विक्रीसाठी आणले असल्याचे पोलिसांना सांगितले. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक डॉ. सागर वाघ, सहायक फौजदार पृथ्वीराज घोरपडे, ज्योतीराम बर्गे, हवालदार उत्तम दबडे, योगेश पोळ, राजकुमार ननावरे, नितीन भोसले, प्रवीण कडव, केतन शिंदे यांनी भाग घे ...
स्टेट बँकेनेही सिस्टिमला नोंद नसल्याने संशयितांना काही रक्कम परत केली होती. मात्र, तोच प्रकार वारंवार घडू लागल्याने स्टेट बँकेच्या अधिका-यांना संशय आला. त्यांनी एटीम मशीन मधील सीसीटीव्हीची पाहणी केली असता हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. मात्र, तोप ...
या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील सर्व यात्रा, उत्सव रद्द करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी बुधवारी तसे आदेश काढले होते. बावधन येथील यात्रा कमिटीशी चर्चाही करण्यात आली होती. मात्र, तरीही शुक्रवार, दि. १३ रोजी बावधनच्या यात्रेचे आयोजन क ...