शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
4
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
6
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
7
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
8
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
9
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
10
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
11
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
12
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
13
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
14
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
15
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
16
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
17
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
18
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
19
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
20
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
Daily Top 2Weekly Top 5

पी. डी. पाटील यांच्या प्रतिमेचे अनावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:42 IST

कऱ्हाड : वारुंजी, ता. कऱ्हाड येथील ग्रामपंचायत कार्यालयात दिवंगत पी. डी. पाटील यांच्या प्रतिमेचे अनावरण दिलीप चव्हाण व एस. ...

कऱ्हाड : वारुंजी, ता. कऱ्हाड येथील ग्रामपंचायत कार्यालयात दिवंगत पी. डी. पाटील यांच्या प्रतिमेचे अनावरण दिलीप चव्हाण व एस. बी. धुमाळ यांच्या हस्ते झाले. यावेळी सरपंच शकुंतला पवार, उपसरपंच अनुज पाटील, प्रल्हाद पाटील, विकास सेवा सोसायटीचे अध्यक्ष तानाजी देशमुख, राजेंद्र पाटील, अशोक पाटील, गौरव पाटील, माणिकराव पाटील, बाळासाहेब पाटील, अनिल पाटील, अरुण देशमुख, मोहन चव्हाण, सिद्धेश्वर पाटील, सर्जेराव पाटील, नानासो पाटील, नितीन पाटील, सुरेश पवार, संजय थोरवडे, पै. महादेव पाटील, प्रमोद पाटील, प्रांजित पाटील, सुहास पाटील, नवनाथ चव्हाण, राजकुमार पाटील, कुणाल चव्हाण, नयन पाटील, दीपक कदम तसेच ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक उपस्थित होते.

कालेटेकला रस्ता काँक्रिटीकरणास प्रारंभ

कऱ्हाड : कालेटेक, ता. कऱ्हाड येथील अंतर्गत रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचा प्रारंभ जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस नानासाहेब पाटील यांच्या हस्ते झाला. जिल्हा परिषद सदस्या मंगल गलांडे यांच्या मागासवर्गीय फंडातून काँक्रिटीकरण कामास निधी उपलब्ध झाला आहे. कालेटेक येथील मागासवर्गीय वस्तीतील रस्त्याची दुरवस्था झाली होती. त्याचे काम होत आहे. सरपंच ॲड. पंडितराव हरदास, उपसरपंच अजित यादव, माजी उपसरपंच जयवंत यादव, राहुल यादव, संदीप साळुंखे, भाऊसाहेब यादव, माजी सरपंच बाळासाहेब जावीर, बाळासाहेब मोरे आदी उपस्थित होते. अजित यादव यांनी आभार मानले.

गोपाळ समाज संघटनेच्या शाखेचे उद्घाटन उत्साहात

कऱ्हाड : कोयना वसाहत-गोपाळनगर, ता. कऱ्हाड येथे भटक्या विमुक्त गोपाळ समाज बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या शाखेचे उद्घाटन शिवसेना तालुका उपप्रमुख संजय चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष सुदामराव जाधव, उपाध्यक्ष चंद्रकांत चव्हाण, खजिनदार लक्ष्मी जाधव, सचिव शंकर चव्हाण, सदस्य शिवाजी चव्हाण, शाखा अध्यक्ष विक्रम चव्हाण, उपाध्यक्ष, राजेश चव्हाण, खजिनदार अनिल चव्हाण, सचिव अमोल जाधव, आप्पासाहेब जाधव, निलेश भोपते, विश्वास पवार, विक्रम चव्हाण, सुरेश जाधव आदी उपस्थित होते.

सोनसळ फाट्यावर गटार बनतायत धोकादायक

कऱ्हाड : कऱ्हाड-तासगाव मार्गावरील सोनसळ फाट्यावर रस्त्याच्या गटारीवरील झाकणे पडल्याने धोका निर्माण झाला आहे. शेणोली ते कऱ्हाडपर्यंत रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम पूर्णत्वास आले आहे. संबंधित ठेकेदाराने रस्त्याच्या कामात हलगर्जीपणा केल्यामुळे रस्त्याच्या दर्जाबाबत शंका निर्माण झाल्या आहेत. सोनसळ फाट्यावर गटारावर झाकण नसल्याने पादचाऱ्यांचा अपघात होऊ शकतो. शेणोली ते कार्वे नाक्यापर्यंत ठिकठिकाणी अशी स्थिती आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.