शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
3
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
4
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
5
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
6
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
7
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
8
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
9
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
11
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
12
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
14
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
15
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
16
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
17
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
18
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
19
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
20
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

नेमबाजीत करिअर करण्याची संधी

By admin | Updated: November 5, 2014 23:43 IST

तेजस्विनी सावंत : खेळाडूंशी साधला संवाद

सातारा : ‘नेमबाजीत करिअर करण्यासाठी साताऱ्यात चांगले वातावरण आहे. या वातावरणाचा लाभ खेळाडूंनी घ्यावा. अडचणींवर मात करून या खेळात यश मिळवा,’ असे मत वर्ल्ड चॅम्पियन तेजस्विनी सावंत यांनी व्यक्त केले.येथील शिवराज ससे अ‍ॅकॅडमीत तेजस्विनीने येथील खेळाडूंशी संवाद साधला. शिवराज ससे याने उभारलेली शूटिंग रेंज सातारा शहर व परिसरातील खेळाडूंना खरोखरच पर्वणी ठरेल, अशी सर्व सुविधांनियुक्त अशी ही रेंज असून, या रेंजमध्ये मला ही सराव करायला आवडेल व मी माझ्या मोकळ्या वेळेत नक्कीच याठिकाणी सराव करण्यास येईन, असेही तेजस्विनी म्हणाली. तेजस्विनीने तिचे अनुभव खेळाडूंशी शेअर केले. तसेच खेळाडूंना येणाऱ्या अडचणी समजावून घेऊन त्यांना मार्गदर्शन केले व स्पर्धेपूर्वी कशा प्रकारची तयारी असावी, याबद्दल विशेष माहिती दिली. शिवराज ससे हा स्वत: बालेवाडी येथे प्रशिक्षण व सराव करत असून, तो आपल्या देशासाठी चांगले नेमबाज तयार होण्यासाठी शहरातील खेळाडूंना घडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याबद्दल त्याचे कौतुक केले. दरम्यान, यावेळी कविता चोरगे, चारुशीला ससे यांनी तेजस्विनी सावंत हिचे मोगऱ्याचे रोप, सातारी कंदी पेढे देऊन स्वागत केले. यावेळी बालाजी चॅरिटेबलचे संस्थापक राजेंद्र चोरगे, अध्यक्ष धनंजय थोरात, उपाध्यक्ष विजय पवार, सचिव संजय कदम, नितीन माने, उदय गुजर, जगदीश खंडेलवाल, राजूशेठ खंडेलवाल, हणमंत ससे, राजीव निकम, साधना ससे, सुनीता पाटील व खेळाडू उपस्थित होते. बेळगाव येथील १९ मराठा इन्फंट्री मिलिटरी प्रशिक्षण केंद्रातील शूटिंग या खेळाचे प्रशिक्षक दळवी यांनीसुध्दा नुकतीच भेट देऊन १७ ते १९ वयोगटांतील जो खेळाडू ६०० पैकी ५४५ एवढा स्कोअर करेल त्याला भरती करून घेणार असल्याचे आश्वासन दिले आहे. (प्रतिनिधी)