शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

आदर्की , बिबी,सासवड परिसरात सलग तीन दिवस संततधार पावसाने जनजीवन विस्कळित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 3:14 PM

तरडगाव -सासवड . काळज- सासवड .बिबी _घाडगेवाडी रस्ता वहातुक काही काळ बंद होती.

ठळक मुद्देसोमवारी रात्रभर जोरदार हजेरी

फलटण -सोमवार   पुर्ण दिवस पावसाने उघडीप दिल्याने जनजीवन पुर्वपदावर येवुन शेतकरयानी खरीप हंगामातील बाजरीची सुगी . अंतीम टप्प्यात आली आहे परंतु बाजरी काढणि . काटणी .मळणी .मुग . मटकी . उडीद काढणी सुरू केली असतानाच सोमवारी रात्री पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुसकान झाले सासवड येथील काही घरात . दुकानात पावसाचे पाणी शिरल्याने कुटुबांनी स्थलांतर केले आहेघराची पडझड झाली आहे आळजापुर -सासवड ओढयाला पुर आलेने पुलावरून पाणी वहात असल्याने लोणंद -फलटण मार्गावरील वहातुक काही काळ बंद होती . तरडगाव -सासवड . काळज- सासवड .बिबी _घाडगेवाडी रस्ता वहातुक काही काळ बंद होती.

  • घाडगेवाडी . बिबी . सासवड ओढयाला पुरामुळे वहा तुक ठप्प झाली होती .पिकांचे नुसकान झाले .
  • घराची पडझड झाली आहे तर सासवड येथे घरात पाणी शिरले तर स्मशानभुमीला पाण्याने वेढा दिला आहे

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊस