शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या आमिषाने विवाहितेवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 16:21 IST

पती आजाराने त्रस्त असल्याने माहेरी राहत असलेल्या विवाहितेला लग्न करतो, असे आमिष दाखवून अत्याचार केल्याच्या आरोपावरून शाहूपुरी पोलीस ठाण्यात एका युवकावर गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्देलग्नाच्या आमिषाने विवाहितेवर अत्याचारशाहूपुरी पोलीस ठाण्यात एका युवकावर गुन्हा दाखल

सातारा : पती आजाराने त्रस्त असल्याने माहेरी राहत असलेल्या विवाहितेला लग्न करतो, असे आमिष दाखवून अत्याचार केल्याच्या आरोपावरून शाहूपुरी पोलीस ठाण्यात एका युवकावर गुन्हा दाखल झाला आहे.शंकर मारुती गोपरेड्डी (वय ३०, रा. आकाशवाणी केंद्राशेजारी, सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संबंधित पीडित महिलेचा पती आजारी आहे. गेल्या काही दिवसांपासून पीडित महिला तिच्या माहेरी राहते. दरम्यान, साताऱ्यात एका ठिकाणी काम करत असताना २०१४ ला पीडित महिलेला शंकर गोपरेड्डी हा तिचा लहानपणीचा मित्र भेटला.

२०१४ पासून त्यांची ओळख वाढत गेली. पती आजाराने त्रस्त असल्याने शंकरने विवाहितेला मी तुझ्यासोबत लग्न करतो, असे आमिष दाखवले. पीडितेच्या आईला त्याने तुमच्या मुलीसोबत मी लग्न करणार असल्याचे सांगितले.

आॅक्टोबर महिन्यामध्ये पीडितेला स्वतंत्र खोली घेण्यास त्याने भाग पाडले. या ठिकाणी शंकर वारंवार जात होता. पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने तो अत्याचार करत होता. त्याला लग्नाबद्दल पीडितेने विचारल्यानंतर तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यामुळे पीडितेने शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन शंकरच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर