शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

जनकल्याण संस्था सामाजिक कार्यात ठसा उमटवेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:40 IST

गायकवाडवाडी, ता. कऱ्हाड येथे जनकल्याण सामाजिक संस्थेच्या जिल्हा कार्यकारिणीचा व ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ...

गायकवाडवाडी, ता. कऱ्हाड येथे जनकल्याण सामाजिक संस्थेच्या जिल्हा कार्यकारिणीचा व ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी सरपंच आनंदराव पवार होते, तर वर्धन अ‍ॅग्रोचे अध्यक्ष धैर्यशील कदम, जनकल्याण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेश शर्मा, महाराष्ट्र प्रदेश प्रभारी कैलास माने, उपाध्यक्ष संतोश उपाध्ये, राष्ट्रीय मीडिया प्रभारी बलदेव सिंह, इस्माइल अन्सारी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी संस्थेच्या जिल्हा समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष संजय गायकवाड, उपाध्यक्ष संजय चव्हाण, योगेश साळुंखे, दत्तात्रय मुळीक, कोषाध्यक्ष चंद्रकांत पवार, सचिव संतोष चव्हाण, सहसचिव कृष्णकांत पवार, प्रमोद गायकवाड, अमोल चव्हाण आदींचा नियुक्तीपत्र व ओळखपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सदस्य प्रवीण पवार, जयसिंग पवार, आक्काताई शिरतोडे, रेश्मा पवार आदींचाही सत्कार करण्यात आला.

राजेश शर्मा यांनी प्रास्ताविक केले. गोरख पवार यांनी आभार मानले.

फोटो : २३केआरडी०१

कॅप्शन : गायकवाडवाडी, ता. कऱ्हाड येथे जनकल्याण संस्थेच्या कार्यक्रमात प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांचे भाषण झाले. यावेळी धैर्यशील कदम, राजेश शर्मा, कैलास माने आदी उपस्थित होते.