शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
2
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
3
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
4
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
5
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
6
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
7
प्रेमविवाह अन् संशयाचा खेळ; आईने केला थरकाप उडवणारा खुलासा, म्हणाली "सीसीटीव्हीतूनच जुळ्या मुलींना पाहायची..."
8
श्रेयस अय्यर ते रजत पाटीदार: T20 वर्ल्ड कपच्या संघात नसलेले 'हे' ७ धुरंधर गाजवतायत IPL 2026!
9
“परवानगी दिली, तरी गोळीबार का?” भारतीय टँकरचा धक्कादायक ऑडिओ; होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढला
10
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
11
क्षणात खेळ खल्लास! एकाच मोटारसायकलवर तिघे, हातात रिव्हॉल्व्हर; रीलसाठी जीव गमावून बसले
12
वैशाख विनायक चतुर्थी २०२६: गणेश पूजन कसे करावे? ‘या’ गोष्टी आवश्यकच; पाहा, सोपा विधी-मान्यता
13
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
14
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
15
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
16
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
17
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
18
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
19
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
20
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

एसटी कामगार सेना तालुकाध्यक्षपदी जमदाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:07 IST

वाई : महाराष्ट्र एसटी कामगार सेनेच्या वाई तालुकाध्यक्षपदी सुभाष जमदाडे यांची निवड करण्यात आली आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या वाई ...

वाई : महाराष्ट्र एसटी कामगार सेनेच्या वाई तालुकाध्यक्षपदी सुभाष जमदाडे यांची निवड करण्यात आली आहे.

राज्य परिवहन महामंडळाच्या वाई आगार कार्यकारिणीची वार्षिक सर्वसाधारण सभा वाई येथे पार पडली. यावेळी वाई तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली. सभेच्या प्रारंभी आगार सचिवांनी २०२० चा वार्षिक अहवाल वाचन केले.

सभेस राज्य चिटणीस विलासराव यादव, राज्य एसटी कामगार सेना व विभागीय सचिव सुहास जंगम उपस्थित होते. जिल्हा उपाध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्वागत केले.

यावेळी आगार कार्यकारिणी जाहीर केली. यामध्ये वाई आगार अध्यक्ष सुभाष जमदाडे, सचिव गोविंद सूर्यवंशी. कार्याध्यक्ष राहुल महांगडे, खजिनदार मंगेश कोरडे, सहखजिनदार बी. डी. भिसे, विभागीय प्रतिनिधी जितेंद्र खैरे, कयुम शेख, कायदेशीर सल्लागार नरेंद्र जाधव, विठ्ठल शिंदे, उपाध्यक्ष संतोष राजपुरे, संतोष कांबळे, जालिंदर डेरे, सहसचिव मिथुन यादव, संजय जाधव, अंकुश जाधव, मच्छिंद्र वीर, संघटक सचिव संदीप निकम, महिला प्रतिनिधी कविता तांबेकर, रूपाली बुलुंगे, विद्या भोसले, माधुरी गोळे, मंगल मदने, रसिका क्षीरसागर. कार्यकारिणी सदस्य- अविनाश राजपुरे, अमर मोमीन, नितीन लांभाते, संतोष धायगुडे, दत्ता भोसले, शंकर महानवर, विश्वास आडागळे, शेखर कांबळे, अली मुजावर, रणजित पवार, मंगेश शिंदे.

गोविंद सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले. जितेंद्र खैरे यांनी आभार मानले.