शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
3
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
4
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
5
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
7
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
10
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
11
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
12
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
13
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
14
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
15
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
16
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
17
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
19
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
20
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप

कास रस्त्यावर तोतया पोलीस ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2019 1:11 PM

कास रस्त्यावर संशयितरित्या उभ्या राहणाऱ्या तोतया पोलिसाला सातारा तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले.

ठळक मुद्देकास रस्त्यावर तोतया पोलीस ताब्यातसातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंद

सातारा : कास रस्त्यावर संशयितरित्या उभ्या राहणाऱ्या तोतया पोलिसाला सातारा तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले.विकास बाबासो चोरगे (वय २१, सायळी, पोस्ट कोपर्डे, ता. कºहाड) असे ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, विकास चोरगे हा वाहतूक पोलिसाच्या गणवेशात कास रस्त्यारील देवकल फाटा येथे उभा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तेथे जाऊन चोरगेला ताब्यात घेतले.

पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्याच्याकडे चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्याने परिधान केलेला पोलिसाचा गणवेश बोगस असल्याचे समोर आले. चोरगे हा कोणत्याही पोलीस ठाण्यात नोकरीस नसताना त्याने पोलिसाचा गणवेश परिधान करून तोतयागिरी केल्याचे हवालदार रमेश शिखरे यांनी फिर्यादित म्हटले आहे.

विकास चोरगेला पोलिसांनी सोडून दिले असून, त्याला नोटीस बजावण्यात आली आहे. त्याने कोणत्या हेतून पोलिसांचा गणेश परिधान केला होता, हे पोलिसांच्या तपासात अद्याप समोर आले नाही. सातारा तालुका पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसSatara areaसातारा परिसर