शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

बनवडीत आता हायमास्ट दिव्यांचा झगमगाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:39 IST

यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य सागर शिवदास, पंचायत समिती सदस्या वैशाली वाघमारे, सरपंच प्रदीप पाटील, उपसरपंच विकास करांडे, ग्रामविकास अधिकारी ...

यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य सागर शिवदास, पंचायत समिती सदस्या वैशाली वाघमारे, सरपंच प्रदीप पाटील, उपसरपंच विकास करांडे, ग्रामविकास अधिकारी दीपक हिनुकले, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग कोठावळे, विद्या शिवदास, अख्तर आत्तार, स्वाती गोतपागर, पल्लवी साळुंखे, माजी सरपंच दिनकरराव करांडे, विलासराव जाधव, निवृत्त फौजदार संपतराव माळी, सयाजीराव करांडे, राजू आत्तार, मारुती साठे, राम साठे, भाऊ चंदनशिवे, संदीप साळुंखे, बाळासाहेब पवार, विजय खापे, विजय चव्हाण, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

बनवडी ग्रामस्थांच्या वतीने नवीन ट्रॅक्टर आणि ट्रेलरचे पूजन करण्यात आले; तर ग्रामस्थांच्या मागणीनुसार गणपती मंदिर, जोतिबानगर, आबासाहेब पार्लेकरनगर, आदी ठिकाणी हायमास्ट दिवे बसविण्यात आले. हायमास्ट दिवे बसविण्यात आल्याने याचा प्रकाश दूरवर जाणार आहे. एका खांबावर चार दिवे आहेत. त्यामुळे चोरीसारख्या घटनांना आळा बसेल.

फोटो : ०६केआरडी०३

कॅप्शन : बनवडी (ता. कऱ्हाड) येथे हायमास्ट दिवे बसविण्याचा प्रारंभ सरपंच प्रदीप पाटील व उपसरपंच विकास करांडे यांच्या उपस्थितीत झाला.