शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

मदत देऊन अभियंता दिन साजरा

By admin | Updated: September 15, 2014 23:21 IST

यापुढील काळातही बिल्डर्स असोसिएशनच्या माध्यमातून भरीव सामाजिक कार्य केले जाईल.

सातारा : बिल्डर्स असोसिएशन आॅफ इंडिया सातारा शाखेच्या वतीने अभियंता दिनानिमित्त मुकबधिर विद्यालय आणि मातोश्री वृध्दाश्रमाला मदत करून साजरा करण्यात आला. कार्यक्रमच्या प्रारंभी भारतरत्न सर एम. विश्वेश्वरय्य यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण करून उपस्थितांनी अभिवादन केले. यावेळी बिल्डर्स असोसिएशनचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुधीर घार्गे, सचिव अभिजीत पाटील, व्हाईस चेअरमन सचिन देशमुख, खजिनदार संतोष जगताप, पदाधिकारी, कार्यकारिणी व सर्व सदस्य मोठया संख्येन उपस्थित होते.बांधकाम हा व्यवसाय समाजाशी सर्वात निगडीचा असल्यामुळे समाजाचे काही तरी देणे लागतो या उद्दात्त हेतूने अभियंता दिना निमित्त समाजातील अनेक गोरगरीब, गरजू विद्यार्थी, सामाजिक संस्था यांना बिल्डर्स असोसिएशन आॅफ इंडिया सातारा शाखेच्या वतीने सढळ मदतीचा हात देण्यात येतो.अभियंता दिनाचे औचित्य साधून रिमांड होम मधील बालकांना बिल्डर्स असोसिएशनची सातारा शाखा मदत करत असते. यावर्षी अभियंता दिनाचे औचित्य साधून बिल्डर्स असोसिएशनच्या वतीने समता शिक्षण प्रसारक मंडळाच्या मुकबधीर विद्यालयाच्या वर्गांना दरवाजे देण्यात आले. याबरोबरच महागांव येथील मातोश्री वृध्दाश्रमाला गहू, साखर, डाळी, तेल व अन्य साहित्य देण्यात आले. यावेळी बोलताना बिल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष रामदास जगताप म्हणाले, ‘बिल्डर्स असोसिएशनच्या माध्यमातून आज पर्यंत आम्ही अनेक सामाजिक, सांस्कृतिक , समाजपयोगी उपक्रम राबविले आहेत. यामध्ये दरवर्षी रिमांड होम मधील विद्यार्थ्यांना वस्तू स्वरूपात मदत दिली जाते.’यावर्षी मुकबधीर विद्यालयाच्या शाळेच्या खोल्यांना दरवाजे देण्यात आले. यापुढील काळातही बिल्डर्स असोसिएशनच्या माध्यमातून भरीव सामाजिक कार्य केले जाईल. यावेळी झालेल्या कार्यक्रमात समता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष पार्थ पोळके यांनी बिल्डर्स असोसिएशनने दिलेल्या मदतीबद्दल आभार मानले. (प्रतिनिधी)