शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

पाटण नगरपंचायतीत सभापती निवडी बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:40 IST

पाटण येथील नगरपंचायत कार्यालयात सोमवारी पिठासन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली व मुख्याधिकारी अभिषेक परदेशी यांच्या ...

पाटण येथील नगरपंचायत कार्यालयात सोमवारी पिठासन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली व मुख्याधिकारी अभिषेक परदेशी यांच्या उपस्थितीत या निवडी झाल्या. प्रत्येक सभापती पदासाठी एकमेव अर्ज दाखल झाल्याने सर्वच निवडी बिनविरोध पार पडल्या. त्यामध्ये पाणीपुरवठा सभापतिपदी उपनगराध्यक्ष विजय ऊर्फ बापू टोळे, महिला व बालकल्याण सभापती रश्मी राजेंद्र राऊत, नियोजन विकास व शिक्षण सभापती योगिता रामचंद्र कुंभार, बांधकाम सभापती किरण पवार व स्थायी समिती सभापतिपदावर नगराध्यक्ष अजय कवडे यांची निवड झाली. या निवडीनंतर श्रीरंग तांबे व अभिषेक परदेशी यांनी नवनिर्वाचित निवडी जाहीर करत पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. यावेळी नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.

नवनिर्वाचित सभापतींचा माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पंचायत समिती सभापती राजाभाऊ शेलार, उपसभापती प्रतापराव देसाई, पाटण अर्बन बँकेचे अध्यक्ष दिनकरराव घाडगे, शंकरराव जाधव, अ‍ॅड. अविनाश जानुगडे, कोयना शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. सोपानराव चव्हाण, सचिव अमरसिंह पाटणकर, माजी जिल्हा परिषद शिक्षण सभापती राजेश पवार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ काळे, माजी नगराध्यक्ष संजय चव्हाण उपस्थित होते.

फोटो : २३केआरडी०४

कॅप्शन : पाटण नगरपंचायतीच्या विषय समिती सभापती निवडी बिनविरोध पार पडल्यानंतर पदाधिकाऱ्यांचा सत्कार मुख्याधिकारी अभिषेक परदेशी यांच्या हस्ते करण्यात आला.