शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

मूकबधिर विद्यार्थ्यांना श्रवणयंत्रांचे वाटप

By admin | Updated: November 14, 2014 23:16 IST

मितेश घट्टे : नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे कार्य अलौकिक

पाटण : ‘समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भेदभाव दूर करण्याबरोबरच समाजाला डोळस बनविण्याचे कार्य संतांनी केले आहे. आज हेच कार्य श्री समर्थ बैठक व डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून ज्येष्ठ समाजसेवक व निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी करत आहेत. अध्यात्माची सांगड घालत मनामनात सामाजिक जाणीव चेतविण्याचे त्यांचे कार्य अलौकिक आहे,’ असे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी मितेश घट्टे यांनी केले. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान (रेवदंडा, ता. अलिबाग) तर्फे पाटण येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे मूकबधिर विद्यालयातील मुलांना मोफत श्रवण यंत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.याप्रसंगी प्रांताधिकारी संजीव जाधव, तहसीलदार रवींद्र सबनीस, पोलीस निरीक्षक विकास धस, गटशिक्षणाधिकारी विलास भागवत, डॉ. मुबीन संदे, गणेश पिसाळ आदी उपस्थित होते. डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी, सचिन धर्माधिकारी व उमेश धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते. (प्रतिनिधी)मोफत श्रवणयंत्र वाटपप्रसंगी विद्यार्थ्यांसमवेत पोलीस उपअधीक्षक मितेश घट्टे, प्रांताधिकारी संजीव जाधव, तहसीलदार रवींद्र सबनीस व मान्यवर.