शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

राजसत्तेच्या एकसंधेतून देशाचा विकास

By admin | Updated: November 17, 2015 00:06 IST

रामराजे नाईक-निंबाळकर : पिंप्रदमध्ये मध्यवर्ती इमारत उद्घाटन

फलटण : ‘धर्मसत्ता व राजसत्ता यांनी हातात हात घालून काम केले तर देशाचा विकास होईल. आपल्या देशात अनेक जातीधर्म असतानाही येथील लोकशाही बळकट असल्यानेच सहज सत्तांतर होऊ शकते, हे लोकशाहीचे चांगले उदाहरण आहे,’ असे प्रतिपादन विधान परिषदचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केले.पिंप्रद येथे मध्यवर्ती कार्यालय इमारत, व्यसनमुक्ती केंद्र, गुरुकुल व आरोग्य केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजपचे प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी होते. यावेळी संदीपान महाराज हासेगावकर, पांडुरंग बुवा घुले, बजरंग महाराज कर्जुलेकर, लक्ष्मण महाराज कोकाटे, गुरुवर्य मारुतीबाबा कुऱ्हेकर, अदृष्य काडसिद्धेश्वर स्वामी, मारुतीमामा कऱ्हाडकर, विठ्ठल स्वामी वडगावकर, शिवानंदजी भारती अंभेरी, आमदार दीपक चव्हाण, न्यू फलटण शुगर वर्क्सचे अध्यक्ष प्रल्हादराव साळुंखे-पाटील, अशोक सस्ते, नगरसेवक सनी अहिवळे, प्रा. भीमदेव बुरुंगले, नायब तहसीलदार नंदकुमार भोईटे, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख, भाजप किसान मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष वासुदेव काळे, जावळी पंचायत समितीचे सभापती सुहास गिरी, आर. के. रांजणे शेठ, नामदेवराव ननवरे, वारकरी महामंडळाचे जिल्हाध्यक्ष बबनराव सापते, काँ. विलासराव सोनवणे, अ‍ॅड. भानुदास राऊत, संजय धोंडगे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष अनुप शहा, शहराध्यक्ष दादा चोरमले उपस्थित होते.धैर्यशील देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. व्यसनमुक्त युवक संघाचे अध्यक्ष विलासबाबा जवळ यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)स्वराज्याचे सुराज्य शक्य‘युवक मित्र बंडातात्या कऱ्हाडकर यांनी म्हणाले, ‘या राज्यात मनुष्य व निसर्गाचा संहार करण्याचे पापकर्म करणाऱ्या डाऊ कंपनीला येथून हद्दपार केल्याने आम्हाला मोठे बळ लाभले. संघाद्वारे हुंबरी घेणारे तरुण आपण एकत्र करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. यातून येसाजी कंक, खंडोजी बल्लाळ, तानाजी मालुसरे, हनुमान यांच्यासारखी सर्वसामान्यातून आलेली, कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडणारी तरुण मुले एकत्र आल्याने स्वराजाचे सुराज्य करण्याची संकल्पना आगामी काळात निश्चित यशस्वी होईल,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.